Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“केंद्रीय यंत्रणा विरोधकांना ठरवूनच लक्ष्य करतात! त्यावर बोलणारच, भले मग घरी धाड पडो!!” – संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut (4)

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी भाजपाच्या भरघोस यशानंतर कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांकडून तपास यंत्रणांवर दबाब टाकला जात असल्याचं म्हटलं. त्यांचा हल्ला बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील मविआवर आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींना सुनावले आहे. “केंद्रीय यंत्रणा विरोधकांना ठरवूनच टार्गेट केले जात आहेत, त्यावर बोलणारच, हे मी बोलल्यावर दहा मिनिटात आमच्या घरावर धाडी पडल्या तरी मी घाबरत नाही,” असे ते म्हणाले.

 

संजय राऊतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

  • केंद्रीय तपास यंत्रणा चुकीने काम करत आहेत.
  • एकाच पक्षाचे आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत.
  • पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे.
  • केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावानेच काम करतात या मतावर महाविकास आघाडी ठाम आहे.
  • कोणी काही बोललं तरी आमच्या मतात काही फरक पडणार नाही.
  • हे मी बोलल्यावर दहा मिनिटात आमच्या घरावर धाडी पडल्या तरी मी घाबरत नाही.
  • टाका रेड. शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमूलवर केवळ राजकीय कारणासाठीच हल्ले करत आहात हे थांबवा.
  • तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करतात हे आम्ही सांगतो तो दबाव कसा असू शकतो?
  • सत्य सांगणं हा दबाव आहे का?
  • मग सत्य ऐकण्याची तयारी ठेवा.

 

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

  • आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि मग तपासही होऊ देत नाहीत.
  • तपास केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो.
  • ही या लोकांची प्रवृत्ती आहे.
  • हे लोक कोणत्याही भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा, जातीचा रंग देतात.
  • कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला तरी हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात.
  • मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करू इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा.
  • तर हे पंथ मजबूत होतील, समाज मजबूत होईल.

Tags: BJPpm modisanjay rautTMCकेंद्रीय तपास यंत्रणातृणमूल काँग्रेसपंतप्रधान मोदीभाजपामहाविकास आघाडीसंजय राऊत
Previous Post

पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी मराठवाड्याचा पुन्हा पुढाकार

Next Post

दहावीचे हॉल तिकिट देण्याचे अधिकार आता शिक्षणाधिकारी यांना सुद्धा – राज्यमंत्री बच्चू कडू

Next Post
Bacchu Kadu

दहावीचे हॉल तिकिट देण्याचे अधिकार आता शिक्षणाधिकारी यांना सुद्धा - राज्यमंत्री बच्चू कडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!