Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरे बाप रे! सरकारने कोरोना योद्धा वैमानिकाला मागितली विमान अपघातासाठी ८५ कोटी नुकसानभरपाई! स्वत: मात्र विमाच भरला नव्हता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Govt demands Rs 83 crore compensation for Pilot Mazid Akhtar

मुक्तपीठ टीम

गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या विमान अपघात प्रकरणात राज्य सरकारने विमानाच्या वैमानिकाला ८५ कोटी रुपयांच्या नुकसानभरापाईची नोटीस पाठवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ओषधे आणि इंजेक्शन घेऊन ग्वाल्हेर विमानतळावर उतरत असताना विमान कोसळले. पायलट, ज्याला ८५ कोटी रुपयांचे नुकसानभरपाईचे बिल पाठवण्यात आले आहे, त्याला कोरोना काळात प्रशंसनीय कामगिरी केल्याने कोरोना योद्धा म्हणून संबोधले गेले होते.

 

पायलटचे नाव कॅप्टन माजिद अख्तर आहे. गेल्या वर्षी, तो त्याच्या सह-पायलटसह रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कोरोना चाचणीचे नमुने आणि औषधांची खेप घेऊन जात होता. ग्वाल्हेर विमानतळावर लँडिंगदरम्यान त्यांचे विमान कोसळले. ज्या विमानाचा अपघात झाला त्याचे संचालन राज्य सरकार करत होते.

 

वैमानिक काय म्हणाला?

  • ८५ कोटींचे बिल सुपूर्द केल्यावर, पायलटने आरोप केला आहे की आपल्याला विमानतळावरील अडथळ्याची माहिती दिली गेली नाही, ज्यामुळे हा अपघात झाला.
  • याशिवाय वैमानिकाने विमान चालवण्यापूर्वी विमा नसल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
  • पायलटने सांगितले की त्याला विमा उतरवण्याआधी उड्डाणाची परवानगी कशी मिळाली?

 

नोटीसमध्ये काय लिहिले आहे?

  • वैमानिकाला दिलेल्या नोटीसमध्ये सरकारने म्हटले आहे की, विमानाच्या अपघातानंतर दुरुस्तीसाठी आतापर्यंत सुमारे २३ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • विमानाची खरेदी किंमत आणि खर्चासह सरकारनेच ८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
  • या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तुमच्याकडून का करू नये?

Tags: Captain Mazid AkhtarMadya Pradesh Governmentकॅप्टन माजिद अख्तरमध्य प्रदेश
Previous Post

सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरु, सध्या आठवड्यातून दोन दिवसच!

Next Post

दुखवट्याची सुट्टी: श्रद्धांजली वाहण्यासाठी, आदरासाठी सुट्टी हाच पर्याय?

Next Post
Why a holiday for grief?

दुखवट्याची सुट्टी: श्रद्धांजली वाहण्यासाठी, आदरासाठी सुट्टी हाच पर्याय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!