Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आईनंच लावलं १५ वर्षाच्या मुलीचं ४५ वर्षाच्या व्यक्तीशी लग्न! मुलीनं गाठले पोलीस ठाणे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
child marriage

मुक्तपीठ टीम

देशात बालविवाह करणं हा गुन्हा असूनही बालविवाहाच्या घटना अधूनमधून घडत आहे. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. चक्क आईनेच पैशाच्या मोहापोटी आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लग्न ४५ वर्षाच्या माणसाशी लावून दिलं. हे प्रकरण भेलूपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भेलूपूर पोलिसांनी आई आणि तिचा पती लोकेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीला एका स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिला यापुढे तिच्या पती आणि आईसोबत राहण्याची इच्छा नाही आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • या अल्पवयीन मुलीचे आई-वडिल एका साडीच्या दुकानात काम करतात.
  • ६ जून रोजी तिच्या आईने तिचे जबरदस्ती लग्न लावून दिले.
  • तिचे आता वय हे १५ वर्ष आहे.
  • तिचे लग्न राजस्थानमधील अलवर येथील रहिवासी लोकेश पंडित याच्याशी लावले.
  • लोकेश पंडितचे वय ४५ वर्षे आहे.
  • लग्नानंतरही ती जायला तयार नव्हती पण आईने तिला जबरदस्तीने पाठवले.
  • तिच्या वडीलांना कॅन्सर आहे आणि ते अलीगढमध्ये राहतात.
  • अलीकडेच तिचा पती तिला घेऊन वाराणसीत एका कार्यक्रमासाठी आला होता.
  • तेव्हा वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकावर येताच ती मुलगी पळाली.
  • आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने चाइल्ड लाइन तिथे पोहोचली.
  • यानंतर तिला बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले.
  • त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
  • बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी सांगितले की तिला आईऐवजी वडिलांसोबत राहायचे आहे.
  • आई तिला पुन्हा राजस्थानला पाठवेल.
  • तिला एका स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

Tags: bhelupurchild marriageअलीगढबालकल्याण समितीबालविवाहभेलूपूर पोलीस स्टेशन
Previous Post

“५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याविरोधात भाजपाचं मतदान! भाजपा आरक्षणविरोधी!”

Next Post

अल्पवयीन दृष्टीहीन मुलीचं साहस…केवळ आवाजावरून बलात्कारी नराधमाला ओळखून शिक्षा!

Next Post
arrest

अल्पवयीन दृष्टीहीन मुलीचं साहस...केवळ आवाजावरून बलात्कारी नराधमाला ओळखून शिक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!