Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुम्हालाही जास्त डास चावतात? असं का? शास्त्रज्ञांनी शोधले कारण, जाणून घ्या….

September 5, 2026
in आरोग्य
0
mosquito

मुक्तपीठ टीम

डास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना आला की, देशात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे रोग काही प्रकरणांमध्ये गंभीर आणि प्राणघातक देखील असू शकतात. पण आपल्यालाही काही वेळेस हा प्रश्न पडतो की, हे डास जास्त आपल्याला का चावतात? नुकतेच, एका अभ्यासात, शास्त्रज्ञांनी काही लोकांमध्ये जास्त डास चावण्याचे कारण शोधले आहे.

काही लोकांमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे डास त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. यामुळेच इतरांपेक्षा जास्त डास त्यांना चावतात.

डास काही लोकांना जास्त चावतात यामागचे कारण कोणते?

  • काही लोकांना डास जास्त का चावतात याची कारणे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांच्या टीमने ६४ सहभागींवर अभ्यास केला.
  • अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या हातावर नायलॉन स्टॉकिंग्ज ठेवण्यात आल्या होत्या.
  • नायलॉन स्टॉकिंग्स प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा गंध शोषून घेण्यासाठी सहा तास थांबले.
  • संशोधकांनी या नायलॉनचे तुकडे केले आणि त्यांना मादी एडिस इजिप्ती डासांच्या वेगळ्या बंद कंटेनरमध्ये ठेवले.
  • संशोधकांना असे आढळून आले की इतर कंटेनरच्या तुलनेत काही कंटेनरमधील नायलॉनला डास अधिक चिकटून होते.

अभ्यासात काय आढळले?

या प्रयोगाच्या आधारे संशोधकांना असे आढळून आले की त्वचेचा वास वेगवेगळ्या डासांना आकर्षित करू शकतो. त्वचेची दुर्गंधी प्रत्यक्षात बॅक्टेरियामुळे होते. बॅक्टेरियामुळे वेगवेगळ्या लोकांच्या त्वचेचा गंध वेगळा असू शकतो. या वासाच्या आधारे डास काही लोकांना जास्त तर काहींना कमी चावतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्वचेच्या वासाच्या व्यतिरिक्त, इतर काही घटक देखील डासांच्या आकर्षणाचे कारण असू शकतात.

रक्तगट आणि डास चावणे यांच्यातील संबंध

  • शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, इतर रक्तगटांच्या तुलनेत ‘ओ रक्तगट’ असलेल्या लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात.
  • त्यांमुळे त्यांना हे आजार होण्याची शक्यता असते.

Tags: ChikungunyaDenguehealthMalariaMosquito BitesMuktPeethaआरोग्यचिकुनगुनियाडास चावणेडेंग्यूमलेरियामुक्तपीठ
Previous Post

शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाकडून एकास अटक

Next Post

पत्रकारांना हिणवल्याने कमजोर होत चाललंय लोकशाहीचं अस्तित्व!

Next Post
Tulsidas Bhoite saralspastha Video

पत्रकारांना हिणवल्याने कमजोर होत चाललंय लोकशाहीचं अस्तित्व!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!