Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना विषाणू मुळापासून नष्ट करणं आता शक्य होणार! कोरोनाच्या आण्विक संरचनेची ओळख पटली!!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
IIT Mandi

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेश आयआयटी मंडीच्या, शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूला संसर्गजन्य बनवणारी आण्विक रचना ओळखली आहे, जी संपूर्ण जगासाठी समस्येचे मूळ कारण बनली आहे. या संशोधनामुळे भविष्यात कोरोना महामारीच्या समाप्तीसाठी अधिक प्रभावी औषध बनवण्यात मदत होईल. हे संशोधन व्हायरोलॉजी या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. असा दावा करण्यात आला आहे की, या संशोधनाचे निष्कर्ष विशेषत: या आण्विक रचना नष्ट करण्यासाठी औषध बनवण्यासाठी उपयोगी ठरतील. अशा प्रकारे कोरोना मुळापासून नष्ट करता येईल.

 

संशोधन प्रमुख आयआयटी मंडीचे स्कूल ऑफ बेसिक सायन्समधील सहयोगी प्राध्यापक डॉ. रजनीश गिरी यांनी सांगितले की, एंडोडोमेन स्पाइक प्रोटीनची आण्विक रचना समजून घेण्यासाठी प्रयोगशाळेत हा अभ्यास करण्यात आला. अभ्यासादरम्यान, कोरोना विषाणूला संसर्गजन्य बनवणाऱ्या आण्विक संरचनाचा शोध लागला. संशोधनात असे आढळून आले आहे की, त्याची आण्विक रचना कठीण नाही, परंतु अतिशय लवचिक आहे. या संशोधनात सहकार्य करणारे पीएचडी स्कॉलर प्रतीक कुमार म्हणाले की, यामुळे कोरोना आणि इतर कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे मूलभूत विज्ञान समजून घेणे सोपे होईल.

 

कोरोना रूग्णांचा घटता क्रम

हिमाचल प्रदेशसह देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. यामागे लसीकरणाचे वाढते प्रमाण आहे. सध्या राज्यात कोरोनाचे ९१ सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे दोन वर्षांत प्रथमच १३ हजारांपेक्षा कमी आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Corona VirusHimachal Pradesh IIT Mandimolecular structureResearch Head IIT Mandi School of Basic Science Associate Professor Dr. Rajneesh Giriआण्विक संरचनाकोरोना विषाणूचांगली बातमीमुक्तपीठसंशोधन प्रमुख आयआयटी मंडी स्कूल ऑफ बेसिक सायन्स सहयोगी प्राध्यापक डॉ. रजनीश गिरीहिमाचल प्रदेश आयआयटी मंडी
Previous Post

तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी निवडणूक आयोग त्यांच्या गुरूंचं सहकार्य घेणार!

Next Post

ग्रामीण भागात सेवेसाठी डॉक्टरांना प्रोत्साहन, केंद्र सरकारची खास उपाययोजना

Next Post
Doctor

ग्रामीण भागात सेवेसाठी डॉक्टरांना प्रोत्साहन, केंद्र सरकारची खास उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!