Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा स्कॉर्पिओही बदलतेय, अपडेटेड व्हर्जनमध्ये आधुनिक सुविधा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra

मुक्तपीठ टीम

महिंद्रा म्हटलं की दणकट आणि आलिशान अशा एसयूव्हींची मालिकाच आठवते. देशातील या आघाडीवरील ऑटोमोबाइल कंपनीच्या स्कॉर्पिओ या मॉडलला गेली अनेक वर्षे भरभरून प्रेम मिळत आहे. आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी महिंद्रा स्कॉर्पिओत आणखी आधुनिक बनवणारे बदल करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी स्कॉर्पियन आणि स्कॉर्पियो स्टिंग या नावाने ट्रेडमार्क नोंदणीकृत केला होते. त्यामुळे ज्यामुळे कंपनी नवीन एसयूव्हीसाठी या दोन्ही नावांचा वापर करू शकते अशी अटकळ होती. पण नाव तेच ठेवत महिंद्र स्‍कार्पिओच्‍या अपडेटेड कारमध्‍ये सनरूफ सारखे लक्झरी फिचर्स मिळण्याची शक्यता आहे.

 

महिंद्रा स्कॉर्पिओच्या अपडेटेड व्हर्जनमधील आधुनिक फिचर्स

  • स्कॉर्पिओ २०२२ नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, इंजिन स्टार्ट/ स्टॉप बटण आणि सनरूफसह ड्युअल टोन डॅशबोर्ड यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
  • तसेच, हे वैशिष्ट्य केवळ या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्येच पाहिले जाऊ शकतात.
  • याशिवाय, स्कॉर्पिओ २०२२ मध्ये आतील भाग अधिक आकर्षक बनवण्यासाठी, डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला सिल्व्हर अॅक्सेंटसह व्हर्टिकल एसी व्हेंट्स बसवण्यात आले आहेत.
  • त्याच वेळी, नवीन अद्यतनित आगामी कारमध्ये अधिक केबिन जागा मिळू शकते.

 

कार इंजिन स्पेसिफिकेशन

  • इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, या नवीन एसयूव्हीमध्ये २.२ लीटर क्षमतेचे एमएचएडब्ल्यूके डिझेल इंजिन वापरले जाऊ शकते.
  • तसेच, असा अंदाज वर्तवला जात आहे की, महिंद्रा थारमध्ये वापरलेले २.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन कंपनी आपल्या नवीन एसयूव्हीमध्ये देखील वापरू शकते.
  • कंपनीने इंजिनशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती अजून दिलेली नाही, त्यामुळे स्कॉर्पिओच्या चाहत्यांना अजून थोडी वाट पहावी लागेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Car engine specificationlatest takemahindraMahindra Scorpiomodern featuressunroofupdated versionअपडेटेड व्हर्जनआधुनिक सुविधाकार इंजिन स्पेसिफिकेशनमहिंद्रामहिंद्रा स्कॉर्पिओसनरूफ
Previous Post

कोरोनाविरोधात नवं पाऊल, आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलं होणार लसवंत!

Next Post

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात २६ जागांवर भरती

Next Post
srpf

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात २६ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!