Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतातही “अनेक गॅजेट्स, एक देश, एक चार्जर!”, लॅपटॉप कंपन्या सहमत!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
one nation one charger

मुक्तपीठ टीम

भारतातही अनेक प्रकारच्या गॅजेट्ससाठी एक देश, एक चार्जरवर एकमत आले आहे. मोबाईल कंपन्या आणि या क्षेत्रातील इतर कंपन्यांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता अंतिम निर्णय घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. Type-C किंवा इतर कोणत्याही चार्जरबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

एक देश, एक चार्जरसाठी एकमत!

  • या बैठकीला MAIT, FICCI, CII, IIT कानपूर, IIT (BHU) यासह अनेक शैक्षणिक संस्थांसह पर्यावरण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  • बैठकीनंतर सर्व प्रतिनिधींचे एकमत झाले की कॉमन चार्जिंग पोर्ट असले पाहिजे.
  • मीटिंगमधील सहभागींनी स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर काही गॅझेट्ससाठी यूएसबी टाइप-सी वर सहमती दर्शवली, तर फीचर फोनसाठी वेगळे चार्जर सुचवले गेले.
  • या निर्णयामुळे देशात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्यात घट दिसून येईल.

शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य…

  • सिंगल चार्जर ठेवण्याचा निर्णय COP-26 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लाइफ मिशनच्या दिशेने एक पाऊल असल्याचे स्पष्ट केले होते.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये COP26 कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारत २०७० पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल असे सांगितले होते.
  • प्रो प्लॅनेट पीपल (P3) च्या धर्तीवर LiFE मिशन सुरू करण्यात आले आहे.
  • या मिशनमध्ये सामील असलेला प्रत्येक सदस्य पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करेल आणि इतरांनाही प्रेरणा देईल.

Tags: IndiaMobile IndustryOne Nation One Chargerएक चार्जरएक देश
Previous Post

दुसरे महायुद्ध अनुदानधारकांनी हयातीचे दाखले सादर करावेत

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!