Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोबाईल बँकिंग अलर्ट! ‘या’ मालवेअरमुळे बसू शकतो मोठा फटका

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Mobile Banking

मुक्तपीठ टीम

स्मार्टफोनमुळे जगात सर्व सोपे आणि सहज तर झालेच आहे परंतु, त्यात धोकाही तितकाच वाढला आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारासाठी स्मार्टफोन उपयुक्त ठरतो. पण, स्मार्टफोनमध्ये एखाद्या वेळेस व्हायरस किंवा मालवेअर आला तर धोका अधिकच वाढतो. अशाच एका घातक मालवेअरची माहिती समोर येत आहे. या मालवेअरचे नाव DRINIK आहे.

DRINIK मालवेअर कसे कार्य करते?

  • मोबाईल बँकिंग सेवेचा वापर करत असाल तर या व्हायरसबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
  • हा व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतो आणि अनेक अॅप्सवर ताबा मिळवतो.
  • हा व्हायरस आपोआप ताबा मिळवून थेट कॉल, एसएमएस करण्यास सक्षम होतो.
  • हा व्हायरस स्मार्टफोनचा स्टोरेज अॅक्सेस देखील घेतो.

DRINIK मालवेअर डेटाही चोरतो

  • स्मार्टफोनमधील डेटा चोरण्यासाठी हा व्हायरस सर्वप्रथम स्मार्टफोनचा अॅक्सेस घेतो.
  • प्रवेश मिळाल्यानंतर, ते स्क्रीनवर होत असलेल्या सर्व अॅक्टीव्हिटीची नोंद घेते.
  • जेव्हा स्मार्टफोनमध्ये मोबाईल बॅंकिग करताना पिन टाकतो तेव्हा आवश्यक माहिती भरल्यावर ते सर्व माहिती रेकॉर्ड करते आणि ती सेव्ह करते.
  • हा व्हायरस इतका सक्षम आहे की तो बायोमेट्रिक्सही चोरू शकतो.
  • हे सर्व चोरीचे तपशील नंतर सर्व्हरला पाठवले जातात.

DRINIK मालवेअर कसे टाळावे?

  • जर ड्रिनिक व्हायरसपासून स्वतःला वाचवायचे असेल तर, सर्वप्रथम, एसएमएसद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • स्मार्टफोनमध्ये कोणतेही अॅप फिचर किंवा स्टोरेज ऍक्सेस देऊ नका.
  • परताव्यासाठी सरकार जनतेला कधीही एसएमएस पाठवत नाही. त्यामुळे सरकारच्या नावाने कोणताही एसएमएस आला की लगेच त्यावर विश्वास ठेवू नका.
  • बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी स्मार्टफोनऐवजी कॉम्प्युटरचा वापर करा.

Tags: DRINIK MalwareDRINIK मालवेअरMalwareMobile Bankingmuktpeethउपयोगी बातमीघडलं-बिघडलंमालवेअरमुक्तपीठमोबाईल बँकिंग
Previous Post

विवियाना मॉल मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर!!

Next Post

ट्विटरच्या नियमांमध्ये पुन्हा मोठे बदल, कंटेंट पब्लिश करणाऱ्यांसाठी चांगली बातमी!

Next Post
Twitter

ट्विटरच्या नियमांमध्ये पुन्हा मोठे बदल, कंटेंट पब्लिश करणाऱ्यांसाठी चांगली बातमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!