Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विवियाना मॉल मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
jitendra awhad

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल मारहाणप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे आता आव्हाडांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

१५ हजाराच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना जामीन मंजूर!!

  • जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
  • १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
  • आव्हाडांसह १२ जणांना जामीन मंजूर झाला आहे.
  • पुराव्याशी छेडछाड न करण्याच्या अटींसह जामीन मंजूर झाला आहे.
  • तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने आव्हाडांना दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

  • विवियामा मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना प्रेक्षकाला केलेल्या मारहाणीविरुद्ध जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती.
  • या अटकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलंय.
  • जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना आज कोर्टात हजर करणार आलं.
  • जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमं वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.
  • दरम्यान, सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.
  • आव्हाडांना करण्यात आलेली अटक ही सरकार हुकूमशाहीपणे वागत असल्याचा पुरावा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.

जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. जितेंद्र आव्हाड यांचे अनेक समर्थक हे कोर्टाबाहेर जमल्यानं पोलिसांनी मौठा फौजफाटा तैनात केला होता. दरम्यान, विवियाना मॉलमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते – जितेंद्र आव्हाड

  • जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं.
  • यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेतली.
  • नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला.
  • मी स्वत:हून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलो होतो. पण मला खोटं बोलवून अटक करण्यात आली.
  • मला अटक व्हावी म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला.
  • ते म्हणाले पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते.
  • मला अटक करण्यास सांगितलं जात होतं.
  • माझी अटक बेकायदेशीर आहे.
  • अटक करताना नियमांचं पालन केलं गेलं नाही. प्रोटोकॉल पाळले गेला नाही.

Tags: Har Har Mahadev Movie Controversyjitendra awhadJudicial Custodymumbaithaneन्यायालयीन कोठडीराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड
Previous Post

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Next Post

मोबाईल बँकिंग अलर्ट! ‘या’ मालवेअरमुळे बसू शकतो मोठा फटका

Next Post
Mobile Banking

मोबाईल बँकिंग अलर्ट! 'या' मालवेअरमुळे बसू शकतो मोठा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!