Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसेची जोरदार तयारी…पुणे, नाशिकनंतर आता मुंबईच्या भांडुपमध्ये मेळावा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray

मुक्तपीठ टीम

आगामी मनपा निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरेंचा दौरा व तसेच पुणे दौरा राज ठाकरेंचा सुरूच आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी मुंबईची वाट धरली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला राज ठाकरे भांडुपमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.

 

आगामी मनपा निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली

  • आगामी मनपा निवडणुकांसाठी मनसेने चांगलीच कंबर कसली आहे.
  • विशेष म्हणजे नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
  • गेल्या महिनाभरात नाशिक, पुण्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे.
  • २३ ऑक्टोबरला मुंबईतील भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
  • या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
  • आगामी मनपा निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलीय.

 

मुंबई मनपात निवडणुकीसाठी मनसे सज्ज

  • मुंबई मनपात मागील निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते.
  • यातील ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • त्यामुळे मनसेचा फक्त एक नगरसेवक आहे.
  • दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी मनसेनं सहा महिन्यांपूर्वीपासूनच कंबर कसली आहे.
  • सर्व नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे.
  • त्यात अमित ठाकरे यांचाही समावेश आहे.
  • २०१७ च्या मनपा निवडणुकीत मनसे मुंबईत एकूण ४० वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर होती.
  • त्यामुळे मनसेकडून आता अधिक जोर लावला जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags: mnsMunicipal CorporationRaj Thackerayमनपा निवडणुकाराज ठाकरे
Previous Post

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत शरद पवारांविरोधात आपचे धनंजय शिंदे!

Next Post

विमानाच्या पेट्रोलपेक्षाही महाग इंधनाने चालतेय आपली गाडी! किंमत जाणून व्हाल थक्क…

Next Post
vehicle fuel

विमानाच्या पेट्रोलपेक्षाही महाग इंधनाने चालतेय आपली गाडी! किंमत जाणून व्हाल थक्क...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!