Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुढी पाडवा मेळाव्यासाठी मनसेची जोरदार तयारी! मुंबई मनपासाठी शक्तिप्रदर्शनाची संधी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray (2)

मुक्तपीठ टीम

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे स्थगित झालेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा येत्या २ एप्रिल रोजी होणार आहे. यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे भव्य मेळाव्याचे आयोजन करणार आहे. मुंबई मनपाने मेळाव्याला परवानगी दिली असून संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत या कार्यक्रम होणार आहे. मनपा निवडणूक तोंडावर असल्याने या मेळाव्याच्या माध्यमातून ते मनपा निवडणुकीचे रणशिंगही फुंकण्याची दाट शक्यता आहे.

 

शिवाजी पार्कला राज ठाकरे उपस्थित राहणार…

  • यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे भव्य मेळाव्याचे आयोजन करणार आहे.
  • मनसेतर्फे १४ मार्च रोजी वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती.
  • या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजू पाटीलसह इतर मनसे नेतेही होते.
  • शिवाजी पार्कवर शिवजयंतीला स्वतः राज ठाकरे उपस्थित असतील, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

 

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला अधिक महत्व…

  • मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी या मेळाव्याची माहिती दिली.
  • येत्या २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर हा मेळावा होत आहे.
  • मनसेचा पाडावा मेळावा कोरोना काळानंतर होत आहे.
  • त्यामुळे आमच्यासाठी हा मोठा उत्सव असेल.
  • या मेळाव्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत.
  • दोन वर्ष जे काही चाललं आहे एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे.
  • आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला अधिक महत्त्व आहे.

Tags: Gudhi Padva MelavamanseRaje Thackerayshivaji parkपाडवा मेळावामनसेराज ठाकरेशिवाजी पार्क
Previous Post

कोरोना निर्बंधांचा अंत! मास्क कधी जाणार?

Next Post

आघाडी सरकार, व्यसनवर्धक कारभार, आझाद मैदानावर व्यसन विरोधी संघटनांचा एल्गार!

Next Post
Maha Anis

आघाडी सरकार, व्यसनवर्धक कारभार, आझाद मैदानावर व्यसन विरोधी संघटनांचा एल्गार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!