Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुकीचा पत्ता नाही, पण उमेदवारीचं आमीष दाखवून बलात्कार! मनसे विभाग अध्यक्षाला अटक!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vrushant Wadke

मुक्तपीठ टीम

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याच्या आमिषाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप मुंबईतील मनसे नेते वृतांश वडके यांच्यावर करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान विविध आमीष दाखवून विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवत फसवणुक केल्याची तक्रार पीडित महिलेने दिल्यानंतर याप्रकरणी वडके यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

येत्या काही महिन्यात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. आरोपी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागप्रमुख आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळवून देतो, असे म्हणत गैरफायदा घेतल्याचं एका महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वडकेंवर बलात्कारासोबतच धमकावल्याचाही आरोप आहे.

तक्रारीत महिलेने काय म्हटले आहे?

  • एका ४२ वर्षीय महिलेने वडके यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
  • आरोपीने सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यानच्या काळात बलात्कार केला असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
  • येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचेही आमिष वडकेंनी दाखवले, असा आरोप या महिलेने केला आहे.
  • महिला पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६, ५०० आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
  • पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Tags: BMCmnsVrushant Wadkeमनसेमुंबई महापालिकावृतांश वडके
Previous Post

प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मोत्सव “लोक प्रबोधन दिन” म्हणून साजरा करणार…

Next Post

हवेतील घोषणाबाजी! फडणवीसांनी सत्तारांना झापलं!!

Next Post
Devendra Fadnavis And Abdul Sattar

हवेतील घोषणाबाजी! फडणवीसांनी सत्तारांना झापलं!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!