Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हवेतील घोषणाबाजी! फडणवीसांनी सत्तारांना झापलं!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra Fadnavis And Abdul Sattar

मुक्तपीठ टीम

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विसातार झाला. मात्र अजून मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा पार पडायचा आहे. अशातच मंत्रीपद मिळल्यानंतर काही मंत्री प्रसिद्धीसाठी घोषणा करत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा विचार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत, प्रसिद्धिसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणाऱ्या मंत्र्याना फडणवीसांनी खडेबोल सुनावले.

देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना झापलं!!

  • माध्यमांनीही योजनेचा आवाका आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन कृषी विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त चालवलं.
  • मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना संबंधित योजनेची माहिती नसताना तुम्ही कसा काय निर्णय जाहीर करु शकता? असा प्रश्न करत फडणवीसांनी सत्तारांना चांगलचं झापलं.
  • कोणताही सारासार विचार न करता घोषणा करु नका.
  • कोणताही निर्णय परस्पर जाहीर करु नका.
  • मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका, असे खडेबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांना सुनावले आहे.

अब्दुल सत्तारांची सारवासारव!!

  • आपण निर्णय घेतला असं म्हणालेलो नाही, पण विचार सुरु असल्याचं माध्यमांना सांगितलं.
  • मात्र माध्यमांनी निर्णय घेतल्याचं वृत्त चालवलं.
  • मात्र त्यांच्या या वृत्ताने कुणाचंही समाधान झालं नाही.

मुख्यमंत्र्यांनी दिली सत्तारांना समज!!

  • फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली.
  • कोणत्याही योजनेची घोषणा करताना आपण अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. इथून पुढे कोणत्याही मंत्र्यांनी अशा घोषणा करु नये.

Tags: devendra fadnavisMaharashtraMinister Abdul Sattarकृषिमंत्री अब्दुल सत्तारकृषी विभागदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र
Previous Post

निवडणुकीचा पत्ता नाही, पण उमेदवारीचं आमीष दाखवून बलात्कार! मनसे विभाग अध्यक्षाला अटक!!

Next Post

अंधेरीच्या राजाची संकष्टी चतुर्थीला निघाली भव्य मिरवणूक आणि आज वेसावे समुद्रात विसर्जन

Next Post
Andhericha raja Visarjan

अंधेरीच्या राजाची संकष्टी चतुर्थीला निघाली भव्य मिरवणूक आणि आज वेसावे समुद्रात विसर्जन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!