Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिस इंडिया २०२२ सिनी शेट्टी…कशी आहे ती सौंदर्यवती?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Miss India Sini Shetty

मुक्तपीठ टीम

यंदाचा मिस इंडिया २०२२चा किताब सिनी शेट्टीने पटकावला आहे. ३ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस इंडिया २०२२चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये एका नेत्रदीपक स्पर्धेनंतर सिनी शेट्टीला मिस इंडियाचा क्राउन देण्यात आला. यावेळी मिस इंडियाच्या या स्पर्धेत ३१ सौंदर्यवतींमध्ये ही स्पर्धा होती. त्यांना मागे टाकत सिनी शेट्टीने मिस इंडिया स्पर्धा जिंकली.

शेट्टी मिस इंडिया २०२२ची विजेती ठरलेली सिनी शेट्टी २१ वर्षांची आहे. सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला, पण ती मूळची कर्नाटक राज्यातील आहे. त्यांनी अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. याशिवाय ती चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट करत आहे.

सिनी शेट्टी ही एक भरतनाट्यम डान्सर आहे

  • मिस इंडियाचा क्राउन जिंकलेली सिनी शेट्टी केवळ अभ्यासातच चांगली हुशार नाही तर ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे.
  • तिने वयाच्या ४थ्या वर्षापासून नृत्य करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या १४व्या वर्षी तिने स्टेजवर सादरीकरण केले.
  • मिस इंडिया २०२२च्या विजेतेपदापूर्वी तिने उप-स्पर्धांमध्ये मिस टॅलेंट पुरस्कार जिंकला आहे.

मिस इंडिया २०२२चा किताब कर्नाटकच्या सिनी शेट्टींने पटकावले. राजस्थानच्या रुबल शेखावतला फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले. तर उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान मिस इंडिया २०२२ ची सेकंड रनर अप होती.


Tags: Miss India 2022Miss India Sini Shettymuktpeethघडलं-बिघडलंमिस इंडिया २०२२मिस इंडिया सिनी शेट्टीमुक्तपीठसौंदर्यवती
Previous Post

“१०६ चा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९चा मुख्यमंत्री होतो यात काळंबेरं आहे…!”

Next Post

“आसाममध्ये आमदारांना पैसेच नाही, इतरही खूप काही दिलं गेलं!!” – ममता बॅनर्जी

Next Post
Mamata Banerjee, Eknath Shinde And Devendra fadnavis

"आसाममध्ये आमदारांना पैसेच नाही, इतरही खूप काही दिलं गेलं!!" - ममता बॅनर्जी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!