Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आसाममध्ये आमदारांना पैसेच नाही, इतरही खूप काही दिलं गेलं!!” – ममता बॅनर्जी

"महाराष्ट्रात भाजपाने सरकार जिंकलं, लोकांची मनं नाही!"

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mamata Banerjee, Eknath Shinde And Devendra fadnavis

मु्क्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्तेच्या महासंघर्षावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल त्या म्हणाल्या की भाजपाने महाराष्ट्रात सरकार जिंकलं आहे, पण लोकांची मने जिंकलेली नाहीत. तसेच आसाममध्ये नेलेल्या आमदारांना पैशांपेक्षाही खूप काही देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होत्या.

ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

  • भाजपाने महाराष्ट्रासाठी आपल्या सत्तेचा गैरवापर केला आहे.
  • पैशाच्या जोरावर महाराष्ट्रातील सरकार पाडले गेले.
  • भाजपने सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्ससारख्या एजन्सींचा गैरवापर केला.
  • भाजपाने महाराष्ट्रात स्थापने केलेले हे अनैतिक सरकार आहे.

भाजपाने महाराष्ट्र जिंकला, लोकांची मनं नाहीत!

  • मी महाराष्ट्रात सत्तेचा असा दुरुपयोग कधीच पाहिला नाही.
  • भाजपाने सरकार जिंकलं, पण लोकांची मनं जिंकलेली नाहीत.
  • महाराष्ट्रातील आमदारांना आलिशान हॉटेल वास्तव्यासाठी पैसा कुठून आला?
  • असे इतर सरकार सत्तेचा दुरुपयोग करताना पाहिलेले नाही.

आसाममध्ये पैशेच नाही, इतरही काही दिले!

  • आसाममधील हॉटेल्समध्ये महाराष्ट्रातील आमदारांना केवळ पैसेच दिले जात नव्हते, तर त्याहूनही बरंच काही दिलं जात होतं.
  • मात्र, त्या पेक्षा अधिक काही न बोलता, त्या म्हणाल्या की काही वेळा बोलण्यापेक्षा गप्प बसणे चांगले असते.

लोकच भाजपावर बुलडोझर फिरवतील’

  • देशातील निवडणूक आता सामान्य जनता आणि भाजप यांच्यात होणार आहे.
  • आता जनता भाजपावर बुलडोझर चालवणार आहे.

Tags: assamBangal CM Mamata BanerjeeBJPCm Eknath ShindeDCM Devendra fadnavisMaharashtra govtभाजपाममता बॅनर्जी
Previous Post

मिस इंडिया २०२२ सिनी शेट्टी…कशी आहे ती सौंदर्यवती?

Next Post

“शिवसेनेला आपसात लढवून संपवायचं, हा भाजपाचा डाव! एकनाथराव, सावध व्हा!” – भास्कर जाधव

Next Post
Bhaskar Jadhav And Eknath Shinde

"शिवसेनेला आपसात लढवून संपवायचं, हा भाजपाचा डाव! एकनाथराव, सावध व्हा!” - भास्कर जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!