Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात दंगलींचं कारण ठरलेल्या शहरात ओवेसींच्या एमआयएमचा विजय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ovesi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, या विजयाच्या आनंदाच्या दुधात मिठाचा खडा पडलाय. गुजरात दंगलीचं कारण ठरलेल्या गोध्राच्या नगर परिषदेवर आता एमआयएमने सत्ता स्थापन केली आहे.

 

गुजरातमध्ये नुकत्याच नगर परिषद निवडणुका पार पडल्या होत्या. भाजपाने बहुतेक नगरपालिकांवर आपला झेंडा फडकावला. पण गोध्रा नगरपालिकेत पक्षाला सत्ता संपादन करता आली नाही. त्यामुळे भाजपाला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

एमआयएमचा ऐतिहासिक विजय

  • गुजरातमध्ये २००२ साली गोध्रा जळीतकांडात करसेवकांचे बळी गेल्यानं गोध्रा शहर चर्चेत आलं होतं.
  • एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणं हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे.
  • एमआयएमनं अपक्षांना बरोबर घेत गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता हस्तगत केली आहे.
  • ओवेसी यांच्या पक्षाने पालिकेच्या ७ जागांवर विजय मिळविला होता, परंतु १७ अपक्षांनी त्यांना पाठिंबा देऊन नगरपालिकेची सत्ता मिळवून दिली आहे. एमआयएमला मिळालेल्या समर्थनातील १७ अपक्ष सदस्यांपैकी ५ सदस्य हे हिंदू आहेत. तरीही ते ओवेसींसोबत गेले.

 

प्रथम दिले निवडणुकीत आव्हान

  • गुजरातच्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये ओवेसी यांच्या पक्षाने भाजपाला आव्हान दिले होते.
  • या निवडणुकांमध्ये प्रथमच उतरल्यानंतरही ओवेसीच्या पक्षाने सर्वांना चकित केले.
  • गोध्राव्यतिरिक्त अहमदाबादमध्ये औवेसीच्या पक्षाचे ७ नगरसेवक विजयी झाले आहेत.
  • एवढेच नाही तर मोडसा येथे ९ उमेदवार विजयी झाले आहेत.

 

१८ उमेदवारांच्या विजयानंतरही भाजप विरोधी पक्ष

  • गोध्रा नगरपालिकेत एआयएमआयएमने भाजपाचा पराभव केला आहे, त्या पालिकेवर बहुमत सिद्ध करण्यासाठी एकूण २३ नगरसेवकांची आवश्यकता होती.
  • १७ अपक्षांच्या पाठिंब्यानंतर एमआयएमला २४ सदस्यांचे बहुमत मिळाले.
  • त्यामुळे १८ उमेदवारांच्या विजयानंतरही भाजपा विरोधी बाकांवर दिसणार आहे.

Tags: godhara nagar palikaGujaratMIMnagar palika election
Previous Post

शरद पवारांच्या भेटीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत का गेले?

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शुक्रवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!