Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमआयएमची काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला ऑफर! खरंच भाजपाविरोधात नेम की बी टीमसारखा भाजपासाठीच गेम?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
imtiaz jaleel ambadas danve ajit pawar ashok chavan

मुक्तपीठ टीम

खासदार ओवैसींना भाजपाप्रमाणेच शिवसेनाही दुष्मन मानते. मात्र, ओवैसींच्या एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलिल यांनी थेट काँग्रेस – राष्ट्रवादीला भाजपाविरोधात युतीची ऑफर दिली आहे. शिवसेना धुडकावत असूनही त्यांना शिवसेनेचेही वावडे नाही, असेही ते ठासून सांगत आहेत. त्यामुळे एमआयएम खरोखरच भाजपाविरोधात नेम धरत ही ऑफर देत आहे की भाजपाची बी टीम अशी टीका होणाऱ्या एमआयएमचा प्रयत्न शिवसेनेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

एमआयएमच्या इम्तियाझ जलिल यांची काय ऑफर?

  • भाजपाविरोधात आम्ही काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहोत.
  • भाजपाचा पराभव आवश्यक आहे.
  • त्यासाठी शिवसेनेचेही आम्हाला वावडं नाही.
  • सध्या या तीन पक्षांची रिक्षा आहे, तिला आमचं चौथं कार लागलं तर कारमध्ये आरामात प्रवास आहे.

 

शिवसेना काय म्हणते?

  • शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एमआयएमशी उघड किंवा छुपी युती होण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत ऑफर धुडकावून लावली आहे.
  • शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मात्र एमआयएमची ऑफर धुडकावून लावले आहे.
  • आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानतो.
  • एमआयएम औरंगजेबाला मानतात, त्यांच्यासोबत जाणेच शक्य नाही.
  • हैद्राबादमधील रझाकारांची देशाला लुटणारी विचारधाराच एमआयएम पुढे चालवते.

 

संभ्रमासाठी एमआयएमचा प्रयत्न? सूत्रधार कोण?

  • एमआयएम भाजपाविरोधात भूमिका घेण्याचा आव आणत असली तरी प्रत्यक्षात ती भाजपालाच फायदा होण्यासाठी प्रयत्न करते असा, आरोप भाजपाविरोधी नेत्यांकडून होत असतो.
  • उत्तर प्रदेशातील एमआयएमच्या सहभागामुळे अनेक मतदारसंघात भाजपाचा निसटता पराभव झाला आणि त्याचा फटका समाजवादी पार्टीला बसला, असे दिसते.
  • त्यामुळे आताही एकीकडे भाजपा नेते शिवसेनेच्या हिंदुत्वाला संशयाच्या भोवऱ्यात आणणारी विधानं करत असताना एमआयएम सारख्या कडवट मुस्लिमवादी पक्षाने थेट शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीशी युतीची ऑफर देणे हे संशयास्पद मानले जात आहे.

 


Tags: AIMIMBJPCongressimtiaz JaleelNCPShivsenaइम्तियाझ जलिलएमआयएमकाँग्रेसभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

आता कृपाशंकर सिंहही मैदानात! संजय राऊतांना टोला, ‘दिन में बोले जय श्री राम, रात को लेते सौ-सौ ग्राम”

Next Post

मोदी युगानंतर भाजपा विस्कटणार, काँग्रेसचे खरंच अच्छे दिन येणार? काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी!

Next Post
Congress veerappa

मोदी युगानंतर भाजपा विस्कटणार, काँग्रेसचे खरंच अच्छे दिन येणार? काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!