Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय कर्मचाऱ्यांना २६ जूनच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाची खूशखबर मिळणार?

June 13, 2021
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
7th pay commission

मुक्तपीठ टीम

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी एक मोठी बातमी पुढे आली आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांची संघटना जेसीएम नॅशनल काउंसिल ऑफ जॉइंट कन्सल्टिव्ह मशिनरीची कार्मिक-प्रशिक्षण विभाग आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमेत २६ जून रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता म्हणजे डिएमध्ये वाढ करण्याबाबत मोठा निर्णय घेता येणार आहे. त्यामुळे ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६० लाख केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

३ हप्तामध्ये मिळणार डिए

  • कोरोनामुळे, कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचा १ जानेवारी २०२०, १ जुलै, २०२० आणि १ जानेवारी २०२१ डीए म्हणजेच महागाई भत्ता गोठविला आहे.
  • तीनही हप्ते मिळाल्यानंतर एकूण डीए २८ टक्क्यांपर्यंत वाढेल ज्यामध्ये १ जानेवारी २०२० पासून ४ टक्क्यांची वाढ, १ जुलै २०२० पासून ४ टक्के आणि १ जानेवारी २०२१ पासून ४ टक्के वाढीचा समावेश आहे.
  • याचा ५० लाखाहून अधिक कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.

 

तुम्हाला किती डीए मिळणार?

  • केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या १७% डीए मिळतो.
  • गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ जाहीर केली होती पण कोरोनामुळे ते पुढे ढकलले.
  • कोरोनामुळे, अर्थ मंत्रालयाने जून २०२१ पर्यंत ५० लाखांहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि ६१ लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) मध्ये वाढ करण्याचे मान्य केले होते.

Tags: 7th pay commissionDAJCMजेसीएमडिएनॅशनल काउंसिल ऑफ जॉइंट कन्सल्टिव्ह मशिनरीमहागाई भत्ता
Previous Post

निवडणुकांवर लक्ष…अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणाचा वेग वाढवण्याचे लक्ष्य!

Next Post

लक्ष्य राष्ट्रीय…पण लक्ष महाराष्ट्रीय…त्यामुळेच पवार-प्रशांत भेटीनंतर राजकारण जोरात?

Next Post
saralspasht

लक्ष्य राष्ट्रीय...पण लक्ष महाराष्ट्रीय...त्यामुळेच पवार-प्रशांत भेटीनंतर राजकारण जोरात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!