Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माध्यम समुहांनी आपल्या पत्रकारांना विमा कवच द्यावे: एस एम देशमुख

April 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
journalist

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे पत्रकारांचे जाणारे बळी आणि त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत विचारात घेऊन सर्व वाहिन्या आणि दैनिकांनी पूर्णवेळ पत्रकार आणि पार्ट टाइम वार्ताहरांचा तातडीने विमा उतरावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील सर्व माध्यम समुहांना केले आहे.

महाराष्ट्रात एकट्या एप्रिल महिन्यात महणजे २२ दिवसात कोरोनानं तब्बल ३३ पत्रकारांचे बळी घेतले आहेत.ऑगस्ट २०२० ते १७ एप्रिल २०२१ या कालावधीत १०५ पत्रकारांचे बळी गेले आहेत.२००० पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत.अनेक पत्रकारांकडे उपचारासाठी पैसे नाहीत आणि ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांची कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. कारण दुसऱ्या लाटेत जे पत्रकार बळी गेले आहेत, त्यातील बहुसंख्य पत्रकार ३५ ते ५० वयोगटातील होते.. कुटुंबाची जबाबदारी अंगावर असतानाच घरचा कर्ता पुरूषच गेल्याने कुटुंबंच उद्ध्वस्त झाली आहेत. दुर्दैवानं एकाही माध्यम समुहानं मृत पत्रकारांच्या कुटुंबाला कसलीही मदत केली नाही. हे वास्तव आहे. इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी किमान आपल्या पत्रकारांचा विमा उतरावा असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.

केंद्राच्या धर्तीवर राज्याने देखील मृत पत्रकाराच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे. त्यासाठी मेल पाठवा आंदोलन देखील केले.मात्र प्रचंड गोंधळलेल्या सरकारने या मागणीची दखल घेतली नाही. सरकार काहीच करीत नसेल तर ज्या माध्यमांसाठी पत्रकार काम करतात त्यांनी तरी आपल्या पत्रकारांची काळजी घेत त्यांना विमा कवच द्यावे. आणि पत्रकार अधिक निर्धाराने काम करतील असे वातावरण तयार करावे असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
या संदर्भात प्रमुख माध्यम समुहांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रं पाठविण्यात..येणार असल्याचेही एस. एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी स्पष्ट केले आहे.


Tags: coronainsurancejournalistsS.M Deshmukhएस.एम.देशमुखकोरोनापत्रकारमराठी पत्रकार परिषदविमा
Previous Post

ऑक्सिजनसाठीचा निधी राज्य सरकारने गायब केल्याचा प्रसाद लाडांचा आरोप

Next Post

रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली लता मंगेशकर यांची सुंदर रांगोळी

Next Post
lata mangeshwar

रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली लता मंगेशकर यांची सुंदर रांगोळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!