Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली लता मंगेशकर यांची सुंदर रांगोळी

April 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
lata mangeshwar

मुक्तपीठ टीम

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. याहिपुर्वी अनेक रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या अनोख्या कलेने सर्वांना आपलेसे केले आहे. याही रांगोळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

lata mangeshkar

मालेगाव नाशिक येथील श्री प्रमोद आर्वी गेल्या 9 वर्षा पासून रांगोळी कलेचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी चित्रकले मध्ये, पेन्सिल स्केच, ऑइल कलर, रांगोळी, लहान मोठ्या मुलांना ह्या चित्रकलेचे प्रशिक्षण दिले आहे. परंतु त्यांना रांगोळी मध्ये खूप आवड असल्याने त्यांनी 8 वर्ष पूर्वीच ठरवले होते की आपल्या आयुष्यात आपल्याला एक मोठा रांगोळी कलाकार म्हणून ओळखले जावे.रांगोळी कलाक्षेत्रात खूप प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळवा. यासाठी त्यांनी रांगोळी मध्ये शून्यातून सुरुवात केली. त्यावेळी त्यांना रांगोळीचे मार्गदर्शन करणारे कुणीही नव्हते, तरी देखील हताश न होता प्रमोद आर्वी यांनी सुप्रसिद्ध रांगोळीकार असा नावलौकिक मिळविला आहे. प्रमोद आर्वी अनेक चुकांमधून शिकत गेले, आणि पुढे त्यांनी महाराष्ट्र, व महाराष्ट्रा बाहेर देखील आपल्या रांगोळी कलेने रसिकांचे मने जिंकली आहेत. त्यांनी रांगोळी कलेला आज एक उंच दर्जा देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.आज पर्यंत प्रमोद आर्वी यांनी अनेक देव देवतांच्या , नावाजलेल्या थोर कलावंतांच्या भव्य दिव्य रांगोळी कलाकृती साकारलेल्या आहेत. आता तर त्यांनी सुप्रसिद्ध गायिका, भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य रांगोळी साकारली आहे.

rangoli 2

गानकोकिळा लता दीदी यांची रांगोळी काढून सर्व रसिकांना आनंद देण्याची प्रमोद आर्वी यांची खूप आधी पासून इच्छा होती , पण त्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जेदार रांगोळी कला शिकण्याची आवश्यकता होती. आपण जेव्हा रांगोळी ही कला आत्मसात करू तेव्हा लता मंगेशकर यांची रांगोळी काढू असे त्यांनी ठरवले होते. आज ही च ती वेळ आहे. प्रमोद आर्वी यांनी लता मंगेशकर यांच्या ह्या भव्य रांगोळीचे शीर्षक “श्यामालहरी” असे ठेवले आहे. ह्या रांगोळी साकार करण्यासाठी त्यांना 48 तास लागले. ह्या रांगोळी मध्ये त्यांनी केलेल्या सर्व रांगोळी कलेचा आजवरचा अनुभव घेऊन, ही रांगोळी साकारली आहे. प्रमोद आर्वी अभिमानाने सांगतात की रांगोळी कला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. रांगोळी मध्ये अनेक सामाजिक, राजकीय व समाज प्रबोधन विषय मांडता येतात.आज रांगोळी कलेने मोठे शिखर गाठले आहे.या रांगोळी कलेला साकारण्यासाठी आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा पाठीशी आहेत, म्हणूनच आजपर्यंत रांगोळी कला क्षेत्रात कार्य करू शकलो.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

rangoli 3


Tags: lata mangeshkarpramod malirangoliगानसम्राज्ञी लता मंगेशकररांगोळीरांगोळी कलाकार प्रमोद माळी
Previous Post

माध्यम समुहांनी आपल्या पत्रकारांना विमा कवच द्यावे: एस एम देशमुख

Next Post

आज ६६ हजार नवे रुग्ण, ६१ हजार बरे झाले! आजवर कोरोनामुक्त झालेले ३५ लाखांवर!

Next Post
MCR 25-4-21

आज ६६ हजार नवे रुग्ण, ६१ हजार बरे झाले! आजवर कोरोनामुक्त झालेले ३५ लाखांवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!