Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई तिपटीनं वाढतंय ओमायक्रॉनचं संकट! महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mayor kishori pednekar

मुक्तपीठ टीम

मुंबईत गेल्या १० दिवसांपासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या तिनपटीने वाढत आहे. यामुळे संपूर्ण मुंबईकरांची चिंता वाढली आहे. यासाठी मुंबई मनपा आता सज्ज झाली आहे. ओमायक्रॉनचे संकट तीनपटीने वाढ असून जुनी जम्बो कोरोना केंद्र कार्यरत करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.दरम्यान, वांद्रे पश्चिम येथे करण्यात आलेली वांद्रे वंडरलँड रोषणाई पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने ती बंद करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

 

काय म्हणाल्या महापौर पेडणेकर?

  • मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, लहान मुलं बाधित होत आहेत, काळजी घेण्याची गरज आहे.
    माणसांना वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि आमचा प्रयत्न आहे.
  • कोरोना सेंटरच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू असून जुनी जम्बो कोरोना सेंटर कार्यरत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
  • मात्र, नागरिकांनी काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले.
  • कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या रुग्णालयांऐवजी लहान रुग्णालयांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तिसरी लाट दोन लाटेपेक्षा भयानक असू शकते…

  • काही लोकं बेशिस्तपणे वागत आहेत.
  • लोकांनी मास्क घालावे असे आवाहनही महापौरांनी केले.
  • ओमायक्रॉनचे संकट तीनपटीनं वाढत असून तिसरी लाट दोन लाटेपेक्षा भयानक असू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
  • मास्क न वापरणे धोकादायक ठरू शकते असेही त्यांनी म्हटले.
  • पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून राज्यातही संचारबंदी सुरू झाली आहे.
  • राज्याचेच मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान देखील बोलतायत नियम न पाळल्यास लॉकडाऊन करावं लागेल असेही त्यांनी म्हटले.
  • लोकांनी यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करावे असेही आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.

मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली

  • मुंबईबाहेरून आलेली लोकं शिस्त बिघडवत आहेत
  • मास्क न वापरण्यांविरोधात क्लीन-अप मार्शलकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत महापौरांनी म्हटले की, क्लीन-अप मार्शल यांनी मर्यादेत राहून काम करावे असेही त्यांनी म्हटले.
  • सध्या क्लीन-अप मार्शल चांगले काम करत आहेत.
  • लोकांनीदेखील आक्रमकतेपेक्षा संयम बाळगला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
  • मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
  • क्लीन-अप मार्शलने कारवाई केलेले बरेचजण हे मुंबई पाहण्यासाठी आलेले आहेत.
  • त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर व इतर नियमांचे पालन केल्यास क्लीन-अप मार्शलला कारवाईची संधीच मिळणार नसल्याचेही महापौरांनी म्हटले.

Tags: Mayor Kishori PednekarmumbaiOmicronओमायक्रॉनमहापौर किशोरी पेडणेकरमुंबई
Previous Post

कोरोना रोखण्यासाठी मुंबई मनपा सज्ज! नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई! वाचा काय करतेय मुंबई मनपा…

Next Post

‘पीएम-किसान’चा दहावा हप्ता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी!

Next Post
PM KISAN

'पीएम-किसान'चा दहावा हप्ता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!