Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत पूर्णऐवजी मिनी लॉकडाऊनची शक्यता! रात्री संचारबंदीसह बंधनं कठोर होणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kishori pednekar on mini lockdown

मुक्तपीठ टीम

मुंबईत रोजच्या नव्या रुग्णांचा आकडा वीस हजारावर गेल्यास लॉकडाऊनचा इशारा पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला होता. पण आता वीस हजार नवे रुग्ण होत असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पूर्ण लॉकडाऊनपेक्षा शनिवार-रविवारी लॉकडाऊनवर विचार केला जात असल्याची माहिती दिली आहे. तसेच निर्बंध वाढवण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. त्यांनी त्याबद्दल स्पष्ट सांगितले नसले तरी रात्रीची संचारबंदी, तसेच कार्यालयीन उपस्थितीवर निर्बंध वगैरे उपाययोजनांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

घाबरू नका, पण काळजी घ्या!

  • सध्या तरी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही.
  • पण १०-१२ टक्के नागरिक बेफिकीर वागतात. ते तसेच राहिले तर परिस्थिती बिघडेल. तर आगामी काळात लॉकडाऊन करावा लागू शकतो. मुंबईकरांनी घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी.
  • आपण माध्यमातून बघत आहोत. डॉक्टर्स, बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत.
  • ओमायक्रॉन हा गंभीर स्वरुपाचा नाही, असं समजू नका.
  • तसं जागतिक आरोग्य संघटनेनेही तसा इशारा दिला आहे.
  • त्याला गंभीर समजलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही.

संध्याकाळी कोरोना निर्बंधांवर निर्णयाची शक्यता

  • आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शरद पवार यांच्याशी बोलून योग्य निर्णय घेतला जाईल.
  • शनिवार आणि रविवारी सुट्ट्या असल्यामुळे या दोन दिवसात मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते.
  • त्यामुळे धोकापातळी ओंलाडताना दिसत आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय खंबीरपणे घेत आहेत.
  • संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय निर्णय आहे तो समजेल.
  • निर्बंधामध्ये वाढ होऊ शकते. सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या बरीच आहे. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर धावपळ उडेल, ही धावपळ वेळीच रोखली जावी, यासाठी उद्धव ठाकरे घिसाडघाईने निर्णय घेणार नाहीत.
  • ते योग्य निर्णय घेतील.
  • सध्यातरी लॉकडाऊन लागणार नाही. मात्र मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय.

Tags: cm uddhav thackerayMayor Kishori PednekarmumbaiOmicronRajesh Topesharad pawarओमायक्रॉनमहापौर किशोरी पेडणेकरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईराजेश टोपेशरद पवार
Previous Post

TET परीक्षा घोटाळा: सूत्रधारांसाठी कोट्यवधी जमा करणारे दलाल गजाआड! अपात्र कसे केले जायचे पात्र?

Next Post

बारामतीमधील पाणीपुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाखांच्या कामांना मान्यता

Next Post
Approval for works of water supply schemes in Baramati

बारामतीमधील पाणीपुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाखांच्या कामांना मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!