Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मायावतींची मोठी घोषणा, बसपा स्वबळावरच लढवणार!

उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील निवडणुकांसाठी कोणाशीही युती नाही

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mayawati

मुक्तपीठ टीम

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी ट्विटरद्वारे मोठी घोषणा केली आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मायावतींनी ट्विटद्वारे केलेली घोषणा ही एमआयएमशी युती करण्याच्या एका न्यूज चॅनलच्या बातमीला फेटाळण्यासाठी आहे. मात्र, त्यांनी पंजाब वगळता अन्य कोणत्याही राज्यात दुसऱ्या पक्षांशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मायावतींनी आज ट्विटद्वारे घोषणा

  • एक वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत.
  • ती बातमी पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे.
  • त्या बातमीत काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.
  • मायावतींनी पुन्हा हे स्पष्ट केले आहे की पंजाब वगळता उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बसपा कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही.
  • बसपा या निवडणुका स्वबळावरच लढवणार.

 

1. मीडिया के एक न्यूज चैनल में कल से यह खबर प्रसारित की जा रही है कि यूपी में आगामी विधानसभा आमचुनाव औवेसी की पार्टी AIMIM व बीएसपी मिलकर लड़ेगी। यह खबर पूर्णतः गलत, भ्रामक व तथ्यहीन है। इसमें रत्तीभर भी सच्चाई नहीं है तथा बीएसपी इसका जोरदार खण्डन करती है। 1/2

— Mayawati (@Mayawati) June 27, 2021

 

सतीश मिश्र राष्ट्रीय बसपा माध्यम संयोजक

बसपाबद्दल अशा बनावट आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या लक्षात घेऊन आता बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांना बसपा मीडिया सेलचे राष्ट्रीय संयोजक केले गेले आहे. त्यांनी माध्यमांना हे आवाहन केले आहे, बहुजन समाज पार्टी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इत्यादी संदर्भात या प्रकारची इतर कोणत्याही दिशाभूल करणार्‍या बातम्या लिहिण्यापूर्वी, दर्शविण्यापूर्वी आणि प्रकाशित करण्यापूर्वी कृपया योग्य माहिती द्या.


Tags: BSPmayawatiUKUPउत्तर प्रदेशउत्तराखंडबहुजन समाज पक्षमायावती
Previous Post

“दान नाही, आमचा हक्क मागतोय!” शेतकरी नेत्यांचे राज्यपालांकडे निवेदन

Next Post

‘मन की बात’मध्ये मोदींचे प्रश्न, श्रोत्यांची उत्तरं…बक्षीसंही!

Next Post
narendra modi

‘मन की बात’मध्ये मोदींचे प्रश्न, श्रोत्यांची उत्तरं...बक्षीसंही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!