Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता विमान प्रवासात मास्क सक्ती नाही!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
No mask in Air Travel

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, यामुळे सरकारने फेस मास्कची सक्ती हटविली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आता प्रवासादरम्यान मास्क लावणे बंधनकारक नसेल. तरीही विमान प्रवासादरम्यान मास्क लावणे एच्छिक करतानाच, सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

विमान प्रवासादरम्यान मास्क घालण्याची सक्ती नाही…

  • आतापर्यंत विमान प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक होते.
  • मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, कोरोना व्यवस्थापन प्रतिसादासाठी श्रेणीबद्ध दृष्टिकोनाच्या सरकारच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • आता विमान प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक नाही.
  • कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे परंतू कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता, सर्व प्रवाशांनी मास्क / फेस कव्हर घालण्याला प्राधान्य द्यावे.

गेल्या २४ तासात कोरोनाच्या ५०१ नव्या रुग्णांची नोंद!

  • भारतात गेल्या २४ तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे ५०१ नवीन रुग्ण आढळले आहेत.
  • देशात आतापर्यंत बाधित लोकांची संख्या ४,४६,६६,६७६ झाली आहे.
  • उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७.९१८ वरून ७,५६१ वर आली आहे.
  • रुग्णांची बरी होण्याची राष्ट्रीय संख्या ९८.७९ टक्के आहे.
  • देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे.

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट, बुधवार , १६ नोव्हेंबर २०२२

  • काल राज्यात १५६ नवीन रुग्णांचे निदान .
  • काल १९१ रुग्ण बरे,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८५,४९९ करोना बाधित रुग्ण बरे.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६% एवढे झाले आहे.
  • राज्यात काल १ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५४,७६,०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३४,७८३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात एकूण ८८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Tags: Air Travelno maskNo Mask In Airtravelno mask Mandatory
Previous Post

१९ नोव्हेंबरच्या बँक संपाचं कारण काय?

Next Post

सावधान! भारतीय ‘रुह अफजा’ची अॅमेझॉनवर नकली ‘मेड इन पाकिस्तान’ विक्री! आता बंदी!!

Next Post
Pakistani Rooh Afza

सावधान! भारतीय 'रुह अफजा'ची अॅमेझॉनवर नकली 'मेड इन पाकिस्तान' विक्री! आता बंदी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!