Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! भारतीय ‘रुह अफजा’ची अॅमेझॉनवर नकली ‘मेड इन पाकिस्तान’ विक्री! आता बंदी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pakistani Rooh Afza

मुक्तपीठ टीम

दिल्ली उच्च न्यायालयाने अॅमेझॉनवर किरकोळ विक्रेत्यांना ‘रूह अफजा’ या ब्रँड अंतर्गत पाकिस्तानमध्ये बनवलेले शरबत विकण्यास प्रतिबंध केल आहे. हा भारतातील हमदर्द कंपनीच्या मालकीचा ब्रँड आहे. पाकिस्तानमध्ये उत्पादित केलेले शरबत एकाच कंपनीच्या ब्रँड नावाने भारतात विकले जात आहे. हमदर्द नॅशनल फाऊंडेशन (इंडिया)च्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाने हमदर्द कंपनीच्या बाजूने निकाल लावत अॅमेझॉनला पाकिस्तानमध्ये बनवलेली इतर उत्पादने काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. रूह अफजा भारतात शतकाहून अधिक काळापासून विकला जात आहे. हमदर्दने १९०७ मध्ये ‘रुह अफजा’ हे चिन्ह स्वीकारले होते. कंपनी या ब्रँड नावाखाली दरवर्षी २०० कोटींहून अधिक किमतीची उत्पादने विकते.

ट्रेडमार्क उल्लंघनाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचा आदेश…

  • हमदर्द नॅशनल फाऊंडेशन (इंडिया) आणि हमदर्द दवाखाना यांनी दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचा आदेश आला.
  • गोल्डन लीफ नावाची कंपनी अॅमेझॉन इंडियावर ‘रूह अफजा’ या ट्रेडमार्कखाली आपली उत्पादने विकत होती.
  • फिर्यादीने असेही नमूद केले की त्याने तीन विक्रेत्यांकडून अॅमेझॉन प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी केल्या होत्या आणि हे उत्पादन हमदर्द लॅबोरेटरीज (वक्फ) पाकिस्तानने तयार केल्याचा दावा केला होता.

न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी सांगितले की, हमदर्दच्या ‘रुह अफजा’ या चिन्हाचे उल्लंघन करताना इतर कोणतीही बाब आढळल्यास, ती अॅमेझॉन इंडियाच्या निदर्शनास आणून दिली जाईल आणि माहिती तंत्रज्ञान अंतर्गत सूचित केले जाईल. डिजिटल मीडियासाठी मार्गदर्शक तत्त्वे आचारसंहिता कायद्यानुसार काढली जातील.


Tags: amazonDelhi High CourtHamdardMade In Pakistan Rooh Afzaअॅमेझॉनमेड इन पाकिस्तानरुह अफजा
Previous Post

आता विमान प्रवासात मास्क सक्ती नाही!!

Next Post

G20 परिषद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या नेत्यांना दिलेल्या भेटींचं भारतातील निवडणुकांशी काय कनेक्शन?

Next Post
pm modi

G20 परिषद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या नेत्यांना दिलेल्या भेटींचं भारतातील निवडणुकांशी काय कनेक्शन?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!