Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक सनरूफची कार, ३० जूनला लाँच होणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Maruti Suzuki Brezza

मुक्तपीठ टीम

मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही ब्रेझाच्या नवीन वर्झनसाठी बुकिंग सुरू झाली आहे. अकरा हजार रुपयांमध्ये ते करता येईल. कंपनीच्या कोणत्याही अरिना शोरूममधून किंवा वेबसाइटवरून नवीन ब्रेझा बुक करू शकतात. ब्रेझा नवीन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक सनरूफ सारख्या फिचर्ससह लाँच होत आहे.

२०२२ मारुती सुझुकी ब्रेझामध्ये कोणते नवीन फिचर्स?

  • ब्रेझामध्ये ६ एअर बॅग्स आहेत
  • नवीन मारुती सुझुकी ब्रेझामध्ये अँगुलर हेडलॅम्प डिझाइन आणि स्टायलिश डेटाइम रनिंग लाइट्स आहेत.
  • एसयुव्हीला एक नवीन ग्रील, बंपर, हेडलॅम्प आणि बोनेट आहे.
  • मागील बाजूस, टेलगेट होरिजोन्टल रॅपराउंड टेल-लॅम्प आहे.
  • नवीन ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आहे.

२०२२ मारुती सुझुकी ब्रेझा इंटीरियर फिचर्स

  • ब्रेझाच्या नवीन डॅशबोर्ड डिझाइनमध्ये ९-इंचाची टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि हेड्स-अप डिस्प्ले यांसारखे फिचर्स आहेत.
  • नवीन ब्रेझाला दोन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट पर्याय आहेत.
  • नवीन ब्रेझा ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल
  • मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत सीएनजी आधारित वजर्न सादर करणार आहे.

२०२२मारुती सुझुकी ब्रेझा इंजिन, गिअरबॉक्स पर्याय

  • नवीन ब्रेझामध्ये K15C इंजिन उपलब्ध असेल.
  • हे इंजिन Ertiga आणि XL6 सह सादर करण्यात आले होते.
  • हे इंजिन १०३hp आणि १३६Nm जनरेट करते आणि ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल.
  • या इंजिनमध्ये माईल्ड-हायब्रिड इंधन बचत तंत्रज्ञानही उपलब्ध आहे.

नवीन ब्रेझा ३० जूनला होणार लाँच

  • नवीन ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयुव्हीची किंमत ह्युंडाई वेन्यु, किआ सोनेट, टाटा नेक्सोन, निस्सान मेगनाईट आणि रेनॉ किगर पेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: compact SUV Brezzaelectric sunroof cargood newsLatest Techmaruti suzukiMaruti Suzuki Brezzamuktpeethइलेक्ट्रिक सनरूफची कारकॉम्पॅक्ट एसयुव्ही ब्रेझाचांगली बातमीमारुती सुझुकीमारुती सुझुकी ब्रेझामुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

एअरटेलचे पहिले मेटाव्हर्स मल्टीप्लेक्स लाँच! आता आभासी जगात मनोरंजनाची असली मजा!

Next Post

IREL लिमिटेडमध्ये फायनान्स, एचआर आणि टेक्निकलच्या ९२ जागांवर संधी

Next Post
IREL image

IREL लिमिटेडमध्ये फायनान्स, एचआर आणि टेक्निकलच्या ९२ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!