Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

IREL लिमिटेडमध्ये फायनान्स, एचआर आणि टेक्निकलच्या ९२ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
IREL image

मुक्तपीठ टीम

IREL (India) लिमिटेडमध्ये फायनान्स पदवीधर ट्रेनी, एचआर पदवीधर ट्रेनी, टेक्निकल/ माइनिंग/ केमिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात डिप्लोमा ट्रेनी, ज्युनियर सुपरवाइजर, पर्सनल सेक्रेटरी, फिटर/ इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/ इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात आयटीआय ट्रेड्समन ट्रेनी वेस्टर्न या पदांसाठी एकूण ९२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- सीए इंटरमीडिएट/ सीएमए इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह बी.कॉम
  • पद क्र.२- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.३- ६०% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा
  • पद क्र.४- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.५- १) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी २) इंग्रजी टायपिंग ३) एमएस ऑफिस ४) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण+आयटीआय/ एनएसी (फिटर/ इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/ इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा ५०% गुणांसह केमिस्ट्री विषयातून १२वी उत्तीर्ण २) ०२ वर्षे अनुभव उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४७२ रूपये शुल्क आकारले जाणार आहे तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.irel.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerEmployment opportunityFinancegood newsHRIREL LimitedIREL लिमिटेडJob-Business-EducationmuktpeethTechnicalएचआरकरिअरचांगली बातमीटेक्निकलनोकरी-धंदा-शिक्षणफायनान्समुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक सनरूफची कार, ३० जूनला लाँच होणार!

Next Post

Restaurant On Wheels: रेल्वेची चवदार सेवा!

Next Post
Restaurant On Wheels: रेल्वेची चवदार सेवा!

Restaurant On Wheels: रेल्वेची चवदार सेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!