Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता कारही वापरा भाड्याने…मारुती सुझुकीचा कारसाठी सब्सक्रिप्शन प्लान!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
maruti suzuki

मुक्तपीठ टीम

कार घेण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु, सध्याच्या महागाईमुळे आणि अतर कारणांमुळे काहींचे ते स्वप्नच बनून राहते. पण, आता चिंचेती बाब नाही. स्वप्न पूर्ण होत नाही. मारुती सुझुकीच्या नव्या योजनेने कारचे स्वप्न सत्यात उतरवता येईल. मारुती सुझुकी आणि महिंद्रा फायनान्सने क्विकलीजच्या सहकार्याने एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहक स्वस्त मंथली सबस्क्रिप्शन प्लॅनवर कार त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतात.

 

मारूती सुझुकीची ससब्सक्रिप्शन प्लान सेवा या शहरात होणार लागू

  • मारुती सुझुकीचा हा सबस्क्रिप्शन प्रोग्राम सध्या देशातील २० शहरांमध्ये उपलब्ध आहे.
  • ज्यामध्ये दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, इंदूर, मंगळुरू, म्हैसूर आणि कोलकत्ता या शहरांचा समावेश आहे.

 

वाहन सब्सक्रिप्शन प्लानचे फायदे

  • ग्राहकांना त्यांची मुदत संपेपर्यंत त्यांच्या पसंतीच्या वाहनाच्या नवीन मॉडेलमध्ये परत जाण्याचा, खरेदी करण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा पर्याय निवडता येईल.
  • ग्राहक क्विकलीज प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या पसंतीचे वाहन घेऊन जाणे निवडू शकतात.
  • भाड्यावर वाहन घेतलेल्या कालावधीसाठी, ग्राहकाला वाहन बदलणे, दुसरे निवडणे, परत करणे किंवा नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय असेल.

 

सबस्क्रिप्शन प्लानला वाढता प्रतिसाद

  • एमएसआयएलने जुलै २०२० मध्ये त्यांचा सबस्क्रिप्शन प्रोग्राम सुरू केला, ज्या अंतर्गत ग्राहक मंथली सबस्क्रिप्शन प्लॅनवर मारुती सुझुकीची वाहने त्यांच्या घरी भाड्याने घेऊ शकतात.
  • कंपनीने चालवलेली ही योजना मंथली आधारावर निश्चित किंमत देऊन घरी घेऊन जाता येतात आणि कालावधी संपल्यानंतर ती परत करू शकता किंवा निश्चित किंमत पुन्हा भरल्यानंतर कार सबस्क्रिप्शननुसार ताब्यात घेऊ शकता.

 

मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांकडून मिळालेल्या माहिती आणि फीडबॅकवर आधारित आमचा वाहन सबस्क्रिप्शन प्रोग्राम सतत अपग्रेड करत आहोत. यामुळे आम्हाला कोलकत्तासारख्या नवीन बाजारपेठांमध्ये मारुती सुझुकीचे सबस्क्रिप्शन वाढवण्यास आणि महिंद्रा फायनान्सच्या सहकार्याने क्विकलीजसह भागीदारी करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.”

 

पाहा व्हिडीओ :

 


Tags: good newsMaruti Suzuki CarmuktpeethSubscription PlanVehicle subscription planचांगली बातमीमारुती सुझुकी कारमुक्तपीठवाहन सब्सक्रिप्शन प्लानसब्सक्रिप्शन प्लान
Previous Post

राज्यात २५१ नवे रुग्ण, ४४८ रुग्ण बरे! मुंबई ४४, नाशिक ६, नागपूर ५ नवे रुग्ण !!

Next Post

केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी पीएचडीची अट काढून टाकण्याची शक्यता

Next Post
Central University

केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी पीएचडीची अट काढून टाकण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!