Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मारूतीनं रिकॉल केल्या ९ हजार २५ गाड्या! त्यात तुमची कार तर नाही?

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
Maruti Suzuki Car Recall

मुक्तपीठ टीम

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने शनिवारी केलेली बीएसई फाइलिंग महत्वाची माहिती उघड करणारी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान तयार करण्यात आलेल्या काही कार परत मागवल्या आहेत. जर तुम्ही सुद्धा या कालावधीत मारुती सुझुकीची कार विकत घेतली असेल तर तुम्ही स्वत: तपासा.

  • मारुती सुझुकीला शंका आहे की मागील ब्रेक असेंबली पिनमध्ये दोष आहे, ज्यामुळे प्रवास करताना खूप आवाज येतो.
  • या खराबीमुळे दीर्घ कालावधीत ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निसच्या ९,९२५ गाड्या परत मागवल्या आहेत.
  • ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान तयार करण्यात आलेल्या अशा कार चाचणीसाठी कंपनीने परत मागवल्या आहेत.

कार रिकॉलसाठी कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क करणार…

  • मारुती सुझुकी कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधेल ज्यांच्या कारमध्ये बिघाड आहे.
  • कंपनीने शुक्रवारी सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र निव्वळ नफा जाहीर केला.
  • कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा चार पटीने वाढून २,०६२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • या तिमाहीत कंपनीचा महसूल ४६ टक्क्यांनी वाढून २९,९३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • या तिमाहीत विक्रीचे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढून ५१७,३९५ युनिट्सवर पोहोचले आहे.

Tags: Break Assembly PinCar RecallMaruti Suzuki Carnews2useब्रेक असेंबली पिनमारुती सुझुकी
Previous Post

जाणून घ्या कोण आहेत पराग अग्रवाल आणि विजया गाडे, दोघे का ठरले मस्कचे लक्ष्य?

Next Post

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कसं असावं जेवण?

Next Post
Daibetes

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कसं असावं जेवण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!