Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत कोरोनाचा विवाह नोंदणीला फटका, मनपानं बंद केली वॉर्डांमधील व्यवस्था!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तपीठ टीम

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ५ हजार ९५६ कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने नवा मिर्णय घेतला आहे. मुंबईत वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता शहरातील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

 

मुंबई मनपाने यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये मुंबई मनपानं लिहिलं की, मुंबईतील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र भेटीची वेळ, तारीख आणि वेळ या सुविधेसह लवकरच ही सेवा पुन्हा सुरू केली जाईल.पुढे जाऊन मनपा व्हिडिओ केवायसी पर्यायाची तरतूद देखील शोधत आहे, असं मनपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

मुंबईत कोरोना परिस्थिती

  • गेल्या २४ तासात मुंबईत ५ हजार ९५६ रुग्णांची नोंद झाली आहे.
  • तसेच एका दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मुंबईत रविवारच्या तुलनेने सोमवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जवळपास दोन हजारांची घट झाल्याचं चित्र आहे.
  • त्यामुळे मुंबईकरांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.
  • ठाणे परिसरात २,१७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर नवी मुंबई मनपा १२१२ रुग्णाची नोंद झाली आहे.
  • कल्याण डोंबवली मनपात ७३९ रुग्णांची नोंद झाली आहे तर उल्हासनगर मनपा २०२, भिवंडी निजामपूर मनपा ७० आणि मीरा भाईंदर मनपा ३६१ रुग्णांची नोंद झाली आहे.
  • पालघर १०४ आणि वसईविरार मनपा ३६६ रुग्णांची नोंद झाली आहे.
  • गेल्या २४ तासात मुंबईत ६५६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

Tags: BMCcoronamarriage registration servicemumbaiकोरोनामुंबईमुंबई मनपाविवाह नोंदणी सेवा
Previous Post

“नाना पटोले, ‘त्या’ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा”

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे

Next Post
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!