Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुळजापूरचा मांझी…नदीच्या खोलीकरणासाठी दिवसरात्र मेहनत!

April 14, 2021
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
tujapur

मुक्तपीठ टीम

बिहारमध्ये दशरथ मांझीनी आपली पत्नी फगुनियाच्या प्रेमाखातर एक डोंगर पोखरून रस्ता तयार केला. तसाच एक मांझी उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या तुळजापूरजवळच्या “बोरी नदीच्या” खोलीकरणासाठी दिवस-रात्र एक करतोय,. या मांझीसाठीची फगुनिया म्हणजे तुळजापूर तालुका सुजलम् करणे आहे. त्या भगिरथ कार्यासाठी आज अनेकांचे हात साथ देण्यासाठी सरसावले. पण त्याने ते सुरु केले तेव्हा वापरले आपल्या आईचे निवृत्तीवेतन. सोबत होती त्यांची पत्नी. हा मांझी आपला आहे. आपल्यातीलच आहे. त्यांचे नाव आहे पंकज शहाणे!

tujapur

मुक्तपीठ मित्र परिवारातील प्रणव कांबळे यांनी पंकज शहाणे यांना मराठवाड्याचा मांझी संबोधलं आहे. आपल्या मांझीची कहाणी प्रणव यांच्याच शब्दात.

आता या माणसाला तुम्ही “मांझी” म्हणा किंवा “आधुनिक भगिरथ” म्हणा किंवा अगदी सत्यमेव जयतेचा “सत्यजित भटकळ”.
मांझीने एकट्याने मेहनत डोंगर फोडला, भागिरथाने तपस्याकरून गंगा आणून दिली, तर सत्यजित भटकळ म्हणतात तुम्ही मेहनत करा मी पद्धत सांगतो. या तिन्ही गोष्टीबरोबर सोबतच पंकज शहाणे म्हणतात “या, चला खोलीकरणाचे काम आपण मिळून करू”
“एकला चलो रे” ने सुरवात करून आता “कंधोसे मिलते है कंधे” याप्रमाणे गेली ३४ दिवस खोलीकरणाचे अतिशय उत्तम काम सुरू आहे.

tujapur

एक-एक इंचाच्या बांधासाठी भांडणारे लोकांच्या शेताजवळून नदी खोलीकरणाचं काम चालू करणं हे सोपे नाही. पण आईच्या निवृत्तीवेतनाचे पैसे, स्वत:च नाही तर पत्नी आणि गावकऱ्यांची साथ यातून पंकज अशक्य ते करून दाखवत आहेत. मुक्तपीठ टीमचा पंकज शहाणेंना मानाचा मुजरा.

 

आपल्या मांझीची पूर्ण प्रेरणाकथा लवकरच विस्ताराने मांडू. सध्या हा फक्त थोडक्यात परिचय.

(आपल्याही गावात, शहरात, चाळीत, सोसायटीत असं  कुणी असेल तर हक्कानं ७०२११४८०७० या क्रमांकावर कळवा.)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsmuktpeethriver constructiontuljapur
Previous Post

कोरोना बेफाम…३०हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण २लाखांवर, ४८ तासात ४४ मृत्यू

Next Post

स्पाइस जेटकडून सोनू सुदचा आकाशाच्या उंचीएवढा सन्मान

Next Post
sonu sood

स्पाइस जेटकडून सोनू सुदचा आकाशाच्या उंचीएवढा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!