Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना बेफाम…३०हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण २लाखांवर, ४८ तासात ४४ मृत्यू

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २१ मार्च २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr 21-3-21 detail

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात आज कोरोना संसर्ग बेफाम म्हणावा तसाच वाढला. आजवरचे सर्वात जास्त रुग्णांचे आज निदान झाले. एका दिवसात राज्यात ३० हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण वाढले. त्याचवेळी ११ हजार ३१४ रुग्ण बरे झाले. राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा २ लाख १० हजारावर पोहचला. राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली, पण हे सर्व मृत्यू आजच्या दिवसातील नाहीत. त्यातील ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

 

आकड्यांमध्ये कोरोना

  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे.
  • आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ११,३१४ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आतापर्यंत एकूण २,१०,१२० सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,७९,६८२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

१     मुंबई मनपा ३७७९

२     ठाणे  ३०३

३     ठाणे मनपा ६६६

४     नवी मुंबई मनपा  ४६७

५     कल्याण डोंबवली मनपा  ७६४

६     उल्हासनगर मनपा १२४

७     भिवंडी निजामपूर मनपा ४२

८     मीरा भाईंदर मनपा १७९

९     पालघर     ६३

१०    वसईविरार मनपा  १४४

११    रायगड     १४४

१२    पनवेल मनपा     २९५

१३    नाशिक     ९७४

१४    नाशिक मनपा    १६६६

१५    मालेगाव मनपा   ८२

१६    अहमदनगर ४९८

१७    अहमदनगर मनपा २५६

१८    धुळे  १८६

१९    धुळे मनपा  १८०

२०    जळगाव    ११२६

२१    जळगाव मनपा    ३६८

२२    नंदूरबार    ३२४

२३    पुणे  १०९३

२४    पुणे मनपा  २९७८

२५    पिंपरी चिंचवड मनपा    १३५०

२६    सोलापूर    २२०

२७    सोलापूर मनपा    १८४

२८    सातारा     ३२६

२९    कोल्हापूर   ३४

३०    कोल्हापूर मनपा   ३५

३१    सांगली     ८१

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   ५९

३३    सिंधुदुर्ग    १७

३४    रत्नागिरी   २२

३५    औरंगाबाद   ३१४

३६    औरंगाबाद मनपा  १४००

३७    जालना     ५२१

३८    हिंगोली     १२६

३९    परभणी     १३०

४०    परभणी मनपा    १२२

४१    लातूर १६७

४२    लातूर मनपा २००

४३    उस्मानाबाद १०६

४४    बीड  ३३५

४५    नांदेड ४७४

४६    नांदेड मनपा ८७९

४७    अकोला     २३२

४८    अकोला मनपा    ३९९

४९    अमरावती   १८५

५०    अमरावती मनपा  १४०

५१    यवतमाळ   ३७०

५२    बुलढाणा    ५६८

५३    वाशिम     २९८

५४    नागपूर     ९१८

५५    नागपूर मनपा    २७४७

५६    वर्धा  ३७६

५७    भंडारा १२१

५८    गोंदिया     ९०

५९    चंद्रपूर १७९

६०    चंद्रपूर मनपा ८३

६१    गडचिरोली  २६

एकूण  ३०५३५

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू पुणे-१८, नागपूर-४, अकोला-३, जळगाव-२, औरंगाबाद-१, रायगड-१, सातारा-१, ठाणे-१, आणि रत्नागिरी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)

 

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २१ मार्च २०२१ कोरोना बेफाम…३०हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण २लाखांवर, ४८ तासात ४४ मृत्यू • आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांचे निदान. • आज ११,३१४ रुग्ण बरे होऊन घरी. • राज्यात आतापर्यंत एकूण २,१०,१२० सक्रिय रुग्ण आहेत. • राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ % एवढे झाले आहे. • राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Next Post

तुळजापूरचा मांझी…नदीच्या खोलीकरणासाठी दिवसरात्र मेहनत!

Next Post
tujapur

तुळजापूरचा मांझी...नदीच्या खोलीकरणासाठी दिवसरात्र मेहनत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!