Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“व्यापारी व दुकानदारांच्या उदरनिर्वाहासाठी दुकान सुरु ठेवणे आवश्यक”: मंगलप्रभात लोढा

April 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
mangalprabhat lodhe

मुक्तपीठ टीम

 

मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्ठमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मुंबईत लॉकडाऊनमुळे व्यापारी व दुकानदार वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना दिली. आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, व्यापारी व दुकानदारांना उदरनिर्वाह करण्याचा मुलभूत अधिकार आहे.

 

कोरोना सारख्या महामारीला वेळीच आळा घालणे ही आवश्यक आहे. परंतु व्यापारी व दुकानदारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुकाने सुरू ठेवणं आवश्यक आहे. व्यापारी व दुकानदारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुकाने सुरू करण्याची मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांचे मालमत्ता, पाणी कर व विजेचे बिल माफ करण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


Tags: Mangalprabhat Lodhaअतुल भातखळकरमंगलप्रभात लोढामुंबईत लॉकडाऊन
Previous Post

वाझेंचे जुने बॉस प्रदीप शर्मांचीही चौकशी, सोमय्या म्हणतात तपास सीएमओपर्यंत जाणार!

Next Post

केबीसीच्या १३ व्या सिझनची तयारी…अमिताभ इन अॅक्शन!

Next Post
kbc

केबीसीच्या १३ व्या सिझनची तयारी...अमिताभ इन अॅक्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!