Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘माना’ हे भारतातील शेवटचे गाव, जाणून घ्या या गावचा पौराणिक रहस्यमय इतिहास

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Mana Village

मुक्तपीठ टीम

उत्तराखंडमध्ये असलेले माना गाव आपल्या सांस्कृतिक वारशासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. या गावचा एक रंजक असा इतिहास आहे. उत्तराखंडमधील माना गाव ‘शेवटचे भारतीय गाव’ म्हणून ओळखले जाते. उत्तराखंडमधील माना आणि हिमाचल प्रदेशातील चितकुल या दोन गावांमध्ये लोकांना प्रश्न पडतो की, शेवटचं गाव नेमकं कोणतं? चित्कुल हे भारत-तिबेट सीमेवरील शेवटचे वस्ती असलेले गाव आहे, परंतु उत्तराखंडमधील माना अधिकृतपणे ‘भारताचे शेवटचे गाव’ म्हणून ओळखले जाते.

‘माना’ गावचा पौराणिक इतिहास

  • भारतात अशी अनेक गावे आहेत, ज्यांच्याशी काही ना काही पौराणिक रहस्य जोडलेले आहे. हे गावही असेच आहे.
  • चीनच्या सीमेला लागून असलेल्या पवित्र बद्रीनाथपासून चार किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
  • या गावाचा संबंध महाभारत काळाशीही आहे आणि गणपतीशीही आहे. या गावातून पांडव स्वर्गात गेले असे मानले जाते.
  • येथूनच पाच पांडवांनी स्वर्गाची शेवटची यात्रा केली.
  • माना गावाला हिंदूंसाठी खूप धार्मिक महत्त्व आहे.
  • या ठिकाणी सरस्वती नदीजवळ ‘भीमा पुल’ नावाचा एक दगडी पूलही आहे, जो पाच पांडव बंधूंपैकी एक असलेल्या भीमाने बांधला होता, असे म्हणतात.

मिळालेल्या माहितीनुसार, हे भारतातील एकमेव गाव आहे, जे पृथ्वीवरील चारही धामांपैकी सर्वात पवित्र मानले जाते. हे गाव शापमुक्त आणि पापमुक्तही मानले जाते.

माना गाव कुठे आहे?

  • उत्तराखंडमधील ३२०० मीटर उंचीवर चमोली जिल्ह्यात वसलेले, माना गाव सरस्वती नदीच्या काठावर वसलेले आहे.
  • हे सुंदर गाव भारत-चीन सीमेपासून २४ किमी अंतरावर असून ते भारतातील शेवटचे गाव बनले आहे.
  • माना हे गाव सुमारे १९ हजार फूट उंचीवर आहे.
  • मणिभद्र देव यांच्या नावावरून या गावाचे नाव ‘माना’ पडल्याचे सांगितले जाते.

Tags: cultural heritagegood newsLast Village in IndiaMana VillagemuktpeethMythical MysteryUttarakhandउत्तराखंडघडलं-बिघडलंचांगली बातमीपौराणिक रहस्यभारतातील शेवटचे गावमाना गावमुक्तपीठसांस्कृतिक वारसा
Previous Post

आता ऑनलाइन शॉपिंग किंवा बुकिंगमधील फेक रिव्ह्यूजवर २५ नोव्हेंबरपासून नवीन मानके होणार जारी!

Next Post

पालक आरोग्यासाठी लाभदायक; वजन घटवण्यापासून ते जीवनसत्त्वांपर्यंतचे अनेक फायदे

Next Post
spinach

पालक आरोग्यासाठी लाभदायक; वजन घटवण्यापासून ते जीवनसत्त्वांपर्यंतचे अनेक फायदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!