Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालक आरोग्यासाठी लाभदायक; वजन घटवण्यापासून ते जीवनसत्त्वांपर्यंतचे अनेक फायदे

September 5, 2026
in आरोग्य
0
spinach

मुक्तपीठ टीम

थंडीचा मोसमात शरीर तंदुरूस्त ठेवणे महत्त्वाचे असते. यासाठी लोक व्यायाम योग्य आणि पौष्टिक आहार घेतात. थंडीत भूकही वाढते. मग भूक लागली की, माणूस भूकेच्या भरात काहीही खातो. मग, ते स्ट्रीट फूड असो किंवा घरगुती स्वादिष्ट स्नॅक्स. मात्र, जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे निरोगी राहण्यासाठी आपण जास्तीत जास्त सकस आहार निवडणे गरजेचे आहे. यासाठी पालक आणि त्यापासून बनलेले खाद्यपदार्थ खाणे हे शरीराला फायदेशीर ठरू शकतात.

पालक का खावे?

  • पालकामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात, जे तुमच्या त्वचेसाठी, हृदयासाठी आणि सामान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
  • त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. . पालकामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या जीवनसत्त्वे के, बी६, बी९ आणि ई भरपूर प्रमाणात असतात.
  • पालकामध्ये भरपूर फायबर असते, जे भूक शांत करते आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
  • पालक हाडे मजबूत करण्याचे काम करतात. जर तुम्ही दररोज एक कप पालक खाल्ले तर तुमच्या हाडांच्या आरोग्यात फरक पडेल.

रक्तदाब कमी आणि दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी पालक आवश्यक

  • उच्च रक्तदाब आणि हृदयविकार टाळण्यासाठी रक्तदाबावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
  • पालक नायट्रेट्समध्ये समृद्ध आहे, जे रक्तदाब पातळी राखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कार्य करते.
  • याशिवाय पालक हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
  • जर तुमचे डोळे कमजोर होत असतील किंवा डोळ्यांचे आरोग्य सुधारायचे असेल तर पालक नक्की खा.
  • पालकामध्ये झेक्सॅन्थिन, ल्युटीन आणि बीटा-कॅरोटीन असते, जे दृष्टी मजबूत करण्यास मदत करतात.

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पालकचा आहारात समावेश करणे आवश्यक!

१. मसूर पालक सूप

  • जेव्हा चवदार आणि हलके काहीतरी हवे असेल तेव्हा सूप योग्य आहे.
  • यासाठी हे सूप मसूर, पालक, आले, लसूण आणि इतर मसाल्यांच्या फायद्यांनी परिपूर्ण आहे.
  • हे सूप रात्रीच्या जेवणात देखील घेऊ शकता आणि अतिरिक्त कॅलरी टाळू शकता.

२. पालक सह भाजलेले मशरूम

  • भाजलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी चांगले असतात.
  • पालक सह भाजलेले मशरूम हे खूप चवदार आहे.

३. पालक रायता

  • रायता गोड किंवा आंबट असू शकतो.
  • लोक फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही रायता मोठ्या आवडीने खातात.
  • या रायत्यात पालकची काही पाने घाला.
  • पुलाव, बिर्याणी आणि डाळ रोटीसोबत पालक रायता छान लागते.

Tags: healthmuktpeethspinach benefitsआरोग्यपालक फायदेपालकचे आरोग्यदायी फायदेमुक्तपीठ
Previous Post

‘माना’ हे भारतातील शेवटचे गाव, जाणून घ्या या गावचा पौराणिक रहस्यमय इतिहास

Next Post

यूजीसीच्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी नेमके काय नियम?

Next Post
UGC

यूजीसीच्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी नेमके काय नियम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!