Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुतण्यांवरील हल्ल्यासाठी ममता बॅनर्जींचा अमित शाहांवर आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mamata & shah

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिजीत बॅनर्जी व कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

 

तृणमल कार्यकर्त्यांवर आधी हल्ला, मग अटकही!

  • त्रिपुराच्या खोवाई जिल्ह्यात “कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल” तृणमूल काँग्रेसच्या १४ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रविवारी अटक करण्यात आली.
  • या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, ‘त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांचा मी निषेध करते, ते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहे.
  • तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला करण्याचे आदेश देण्याचे धाडस त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही.
  • तिथे अभिषेक बॅनर्जीच्या जीवाला धोका होता.
  • ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात त्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे जे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यकर्त्यांच्या कथित हल्ल्यात जखमी झाले होते, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

२०२३च्या त्रिपुरा निवडणुकीसाठी संघर्ष

  • २०२३ मध्ये त्रिपुरामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी, पक्ष राज्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • शासकीय रुग्णालय एसएसकेएममध्ये तृणमूलच्या जखमी कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्या म्हणाल्या की, त्रिपुरा, आसाम, उत्तर प्रदेश आणि जेथे भाजपची सत्ता आहे तेथे अनागोंदी कारभार आहे.
  • अभिषेक आणि आमच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय असे हल्ले करता येत नाहीत.
  • त्रिपुरा पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामागे तेच आहेत.
  • पोलीस या वेळी बघ्याच्या भुमिकेत होते.
  • त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये अशा हल्ल्यांचे आदेश देण्याची हिंमत नाही.

 

तृणमूलचे असल्याने नाही तर कोरोना नियमभंगामुळे अटक!

  • पोलिसांनी सांगितले की संध्याकाळी ७ वाजता कर्फ्यू चालू झाल्यानंतर प्रवास करून, कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल तृणमूलच्या १४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
  • सिंह म्हणाले की, त्यांना आणि देबांगशु भट्टाचार्य, तानिया पोद्दार, सुदीप राहा आणि जया दत्ता यांच्यासह पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली.
  • ढाला जिल्ह्यातील अंबासा येथे शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर हल्ला केल्याने राहा आणि दत्ता जखमी झाले होते.

Tags: Abhijit banerjeeAmit ShahMamata BanerjeeTMCअभिजीत बॅनर्जीअमित शाहतृणमूल कॉँग्रेसममता बॅनर्जी
Previous Post

सावधान! सिम कार्ड अपडेट करायचंय? पुणेरी भामट्याचे प्रताप वाचा…

Next Post

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही”: नवाब मलिक

Next Post
nawab malik

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही": नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!