Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचा लाभ! भारतात सात लाखांहून अधिक नव्या कंपन्या!!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Make In India Piyush Goyal

मुक्तपीठ टीम

‘मेक इन इंडिया’ हा गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, नाविन्यपूर्ण संशोधनाची जोपासना करणे, उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे आणि त्यातून भारताला उत्पादनाचे, संरचनेचे तसेच अभिनव संशोधनाचे केंद्र म्हणून घडविण्यासाठी भारत सरकारने, 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरु केलेला मोठा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी राज्य सभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

 

त्यांनी पुढे सांगितले की ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या घोषणेनंतर स्थापन झालेल्या कंपन्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:-

Period No. of companies incorporated
25.09.2014 to 31.03.2021 7,30,013
01.04.2021 to 01.12.2021 1,12,697

 

याबाबत अधिक तपशील देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, 25.09.2014 ते 31.03.2021 या कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या 7,30,013  नवीन कंपन्यांपैकी 6,69,819 आजमितीला कार्यरत आहेत. आणि 01.04.2021 ते 01.12.2021 या कालावधीत स्थापन झालेल्या 1,12,697 नव्या कंपन्यांपैकी 1,12,207 कंपन्या सध्या सुरु आहेत.

मजबूत उत्पादन क्षेत्राच्या विकासाला सरकार आजही खूप प्राधान्य देत आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमाने भारताच्या उत्पादन क्षेत्राची संपूर्ण जगात जाहिरात केली. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाने ‘व्यापार करण्यातील सुलभते’ला उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या घटकाचे स्थान दिले आहे असे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Make in Indiaमेक इन-इंडियाराव इंद्रजीत सिंग'व्होकल फॉर लोकल
Previous Post

महिलांच्या मनातील आदर्श गाव, गावाचं सुख आणि शहरांमधील सुविधा!

Next Post

राष्ट्रीय गोकुळ मिशनमध्ये पशुधन कृत्रिम रेतन व इतर प्रशिक्षणासाठी संधी

Next Post
राष्ट्रीय गोकुळ मिशन

राष्ट्रीय गोकुळ मिशनमध्ये पशुधन कृत्रिम रेतन व इतर प्रशिक्षणासाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!