Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा इलेक्ट्रिक SUV १५ ऑगस्टला लाँच होणार, XUV900 SUV Coupeचा टीझर व्हायरल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra Electric SUV

मुक्तपीठ टीम

महिंद्रा नवीन इलेक्ट्रिक रेंज कार सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सूचित केले की तीन नवीन मॉडेल्स EV विभागात सामील होतील आणि ते “बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन” म्हणून ओळखले जाईल. कंपनीन १५ ऑगस्ट रोजी ही कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. महिंद्राने आपल्या एका मॉडेलचा टीझर जारी केला आहे, ज्याचे नाव XUV900 Coupe आहे. Mahindra Advanced Design Europe (MADE) येथे डिझाईन केलेली ही SUV केवळ इलेक्ट्रिकच नाही तर ती जागतिक SUV देखील असेल.

  • SUV ला फ्युचरिस्टिक स्टीयरिंग व्हीलच्या मागे एक मोठी स्क्रीन आणि फायटर जेट कॉकपिट आहे.
  • एसयूव्हीला एरोडायनामिक व्हील देखील दिली आहेत ज्यामुळे हवेचा प्रतिकार कमी होईल.
  • कारमध्ये विशेष सी-आकाराचे एलईडी लाईट्स आहेत, जे बोनेटवर एलईडी स्ट्रिपला जोडलेले आहेत.
  • SUV ला रेझर-शार्प बॉडी पॅनेल्स, स्टार-आकाराची व्हील्स, ३-डोर डिझाइन कॉन्फिगरेशन, एक स्लीक स्टीयरिंग व्हील, लँडस्केप ओरिएंटेड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, बकेट सीट्स आहेत.
  • बॉडी क्लेडिंग, स्क्वेरिश व्हील आर्च, मोठ्या एअर व्हेंट्स, रुफ माउंटेड स्पॉयलर देखील आहे.
  • फोक्सवॅगनसोबतच्या कराराचा एक भाग म्हणून, बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन एसयूव्हीला फोक्सवॅगनचे इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी सेल आणि बॅटरी सिस्टीम यासारखे भाग पुरवले जाऊ शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsMahindra Advanced Design EuropeMahindra Electric SUVmuktpeethXUV900 SUV Coupeचांगली बातमीमहिंद्रा इलेक्ट्रिक SUVमुक्तपीठ
Previous Post

आता चिंता विसरा, रेल्वेचं रिझर्व्ह तिकीट कुटंबियांच्या नावावर ट्रान्सफर होणार!

Next Post

सीमा सुरक्षा दलात इस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल्सच्या २८१ जागांवर नोकरीची संधी

Next Post
bsf

सीमा सुरक्षा दलात इस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल्सच्या २८१ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!