Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता चिंता विसरा, रेल्वेचं रिझर्व्ह तिकीट कुटंबियांच्या नावावर ट्रान्सफर होणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Ticket Booking

 मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक उत्तम सुविधा पुरवते. एखाद्या लांबच्या प्रवासाला रेल्वेने जाताना रिजर्व्हेशन करावे लागते तर काहीवेळा एैन वेळेला तिकीटं बुक करावी लागतात.पण, तुम्हाला माहित आहे का की तुमच्या तिकिटावर दुसऱ्या कोणाला तरी ट्रेनने प्रवास करता येतो. ते कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, जाणून घ्या. तुम्ही तुमचे ट्रेनचे तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता, त्यानंतर ती व्यक्ती तुमच्या तिकिटावर सहज प्रवास करू शकते. यासाठी काही नियमही आहेत.

अनेकवेळा असे घडते की प्रवाशांसमोर काही गंभीर समस्या येतात, त्यानंतर ते प्रवास करू शकत नाहीत. यानंतर ती व्यक्ती तिकीट रद्द झाल्याबद्दल खूप चिंतेत असते आणि तिकीट रद्द करण्याचे शुल्क कापल्यानंतर त्याचे पैसे परत केले जातात. अशा अनेक समस्या समोर आल्या आहेत, ज्याच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने काही उपाय शोधले आहेत. आता अशा समस्या होणार नाही कारण, तिकीट रद्द न करता दुसऱ्याला ट्रान्सफर करता येईल, त्यानंतर ती व्यक्ती त्या तिकिटावर प्रवास करू शकते.

तिकीट ट्रान्सफर करण्याची पद्धत काय आहे?

  • यासाठी प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी जवळच्या रेल्वे आरक्षण कार्यालयात लेखी विनंती करावी लागेल.
  • आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जोडीदार अशा कुटुंबातील सदस्यांना ई-तिकीट ट्रान्सफर केले जाऊ शकते.
  • ज्या प्रवाशाच्या नावाने तिकीट काढले आहे त्याला ई-रिझर्व्हेशन स्लिपची प्रिंटआउट, मूळ ओळखपत्राचा पुरावा आणि ज्या व्यक्तीला तिकीट ट्रान्सफर करायचे आहे त्याच्याशी संबंध असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
  • प्रवासी ड्युटीवर असलेले सरकारी कर्मचारी असल्यास त्यांना योग्य अधिकार असल्यास, ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी लेखी विनंती सबमिट करावी लागते. अशा सर्व विनंत्या एकदाच मंजूर केल्या जातील.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsindian railwaysmuktpeethreserve ticketticket transferTrainचांगली बातमीतिकीट ट्रान्सफरभारतीय रेल्वेमुक्तपीठरिझर्व्ह तिकीटरेल्वे
Previous Post

भारताच्या मिनी स्वित्झर्लंड भेटीसाठी आयआरसीटीसीचं पॅकेज! ३४ हजारात राहा-खा-फिरा!!

Next Post

महिंद्रा इलेक्ट्रिक SUV १५ ऑगस्टला लाँच होणार, XUV900 SUV Coupeचा टीझर व्हायरल

Next Post
Mahindra Electric SUV

महिंद्रा इलेक्ट्रिक SUV १५ ऑगस्टला लाँच होणार, XUV900 SUV Coupeचा टीझर व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!