Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकण वर्षा पर्यटन आणि रात्रीची मुंबई! महाराष्ट्राची पर्यटन विस्तार योजना!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
mtdc

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे हादरलेल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता पर्यटनाच्या माध्यमातून सुधारण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कोकणातील पावसाळी निसर्ग सौंदर्याचे आकर्षण दाखवत जगभरातील पर्यटकांना कोकणाच्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. तर जगातील इतर ग्लोबल महानगरांप्रमाणे मुंबईतील नाइट लाइफच्या बळावर पर्यटकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न असेल.

 

मिशन कोकण पर्यटन

  • कोकणात पावसाळी पर्यटन सुरू करण्याची योजना आहे.
  • कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांचे सौंदर्य पावसाळ्यात मनमोहक असते.
  • चिपी विमानतळ आता तेथे सुरू होत असल्याने पीपीपी मॉडेलवर सात तारांकित हॉटेल उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • त्यामुळे कोकणातही ग्लोबल पर्यटकांना साजेशी लोकल सुविधा उपलब्ध होईल.

 

मुंबईत नाइट लाइफचं आकर्षण

  • कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर मुंबईत रात्रीचे पर्यटन पुन्हा सुरू होईल. जर लंडनचे उदाहरण घेतले तर तेथे रात्रीच्या पर्यटनामुळे त्यांची कमाई कित्येक अब्ज पौंडांनी वाढली आहे.
  • मुंबईत हे सुरू केल्याने रोजगार ३ पटीने वाढेल.
  • मुंबईत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने किमान पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात घालवावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था सुधारणार

  • ९ ऑक्टोबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, जे कोकणाला पर्यटनाचं ग्लोबल डेस्टिनेशन बनवेल.
  • राज्यात अध्यात्म, नैसर्गिक वारसा, वन्यजीव आणि समुद्रकिनारा पर्यटनाला अधिक प्रोत्साहन दिले जाईल.
  • ज्यामुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय पर्यटन वाढेल. महसूलही निर्माण होईल.
  • अर्थव्यवस्था पुन्हा सुरळित करण्याची क्षमता पर्यटनामध्ये असल्याने, परदेशी पर्यटकांसाठी जागतिक धोरण बनवण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

 

पाहा व्हिडीओ: 

https://youtu.be/6eV6QmZ8HNE

Tags: Aaditya ThackeraykokanMaharashtramtdcmuktpeethएमटीडीसीकोकणपर्यावरणपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

मुदत सहा महिन्यांची, इस्त्रोचं मार्स ऑर्बिटर सात वर्षांनीही कार्यरत!

Next Post

भारतीय वायू सेनेचा दाल सरोवरावर १३ वर्षांनी स्काय डायव्हिंग शो!

Next Post
IAF

भारतीय वायू सेनेचा दाल सरोवरावर १३ वर्षांनी स्काय डायव्हिंग शो!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!