Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळ्याचं उत्तर प्रदेश कनेक्शन, सौरभ त्रिपाठीला लखनऊमध्ये अटक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra tet exam scam, up connection

मुक्तपीठ टीम

शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळ्याचे कनेक्शन उत्तरप्रदेशातही आढळले आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशातून लखनऊमधून सौरभ त्रिपाठीला अटक केली आहे. तो जीए टेक्नॉलॉजीशी संबंधित होता आणि विनर ही कंपनी चालवत असे. याआधी पुणे सायबर पोलिसांनी बंगळुरुमधून अश्विन कुमारलाही जेरबंद केले आहे.

 

महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळा, उत्तरप्रदेशातही कनेक्शन!

  • पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊमधून सौरभ त्रिपाठी अटक केली आहे.
  • २०१८च्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
  • पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणून चौकशी करणार आहेत.
  • सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित होता.
  • सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.
  • बंगळुरूतून एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला अटक
  • जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय.
  • पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
  • २०१७ मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.
  • प्रीतिश देशमुखचा वरिष्ठ होता.

 

२०१८ मध्येही आतासारखाच घोटाळा

  • २०१८ मध्ये टीईटी परीक्षा झाली होती त्यामध्ये गैरप्रकार झाला होता, अशी माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी दिली होती.
  • त्या परीक्षेतही आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता.
  • १५ जुलै २०१८ ला परीक्षा झाली तर निकाल १२ ऑक्टोबरला लागला होता.
  • त्यावेळचा परीक्षा नियंत्रक सुखदेव डेरेला नुकतीच अटक झाली आहे.
  • प्राथमिक अंदाजानुसार ५०० लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळाली आहे.
  • हा सर्व प्रकार किमान ५ कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे.

 

टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला अटक करण्यात आली. त्यानंतर परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली.


Previous Post

सामाजिक न्यायच्या ८७५ कोटींच्या पळवा-पळवी प्रकरणी वाढता संताप!

Next Post

झारखंडमध्ये झुंडबळीविरोधी कायदा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांच्या हिंसाचाराला जन्मठेप, २५ लाखांचा दंड!

Next Post
jharkhand Assembly building

झारखंडमध्ये झुंडबळीविरोधी कायदा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांच्या हिंसाचाराला जन्मठेप, २५ लाखांचा दंड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!