Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात चाललंय काय? नेटकऱ्यांकडून होतेय चेष्टा…मुख्यमंत्रीपद नको उपमुख्यमंत्रीच व्हायचंय!

June 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shivsena meme

अपेक्षा सकपाळ

महाराष्ट्रातीस सत्तासंघर्ष आता चांगलाच नाट्यमय झाला आहे. आज इथं तर उद्या तिथं…परवा कुठं कुणीच सांगू शकत नाही! त्यातच शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली गेली, तरीही ते परतण्यास तयार नाही. म्हणजे ऑफर मुख्यमंत्रीपदाची पण उपमुख्यमंत्रीपदासाठीच संघर्ष, अशी सोशल मीडियावर चेष्टा सुरु झाली आहे. अशाच काही निवडक पोस्टची ही विनोदी जंत्री…

महाराष्ट्रात सध्या काय चालले आहे…

शिवसेना : आम्हीच खरे शिवसेना आहोत

बंडखोर : नाही, आम्हीच खरे शिवसेना आहोत

शिवसेना : ठीक आहे, तुम्हाला सरकार बनवायचे आहे का?

बंडखोर: नाही आम्हाला भाजपाचे सरकार हवे आहे

सेना : ठीक आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे?

बंडखोर: नाही आम्हाला आमचा उपमुख्यमंत्री हवा आहे

सेना : मग तुम्ही बंडखोरी केलीत कारण तुमचा मुख्यमंत्री असण्याऐवजी तुम्हाला तुमचा उपमुख्यमंत्री हवा आहे?

बंडखोर: नाही आम्ही बंड केले कारण आमचे सरकार भ्रष्ट होते

सेना : पण तू सरकारमध्ये होतास !!

बंडखोर: होय आणि भ्रष्ट असल्याने आमच्या ईडी मागे आहे.

सेना : मग तुम्ही ईडीमुळे बंड केले?

बंडखोर: नाही, उद्धव ठाकरेंच्या मागे पुढे असणाऱ्या लोकांमुळे आणि ईडीला आमच्या मागे जाण्यापासून रोखू न दिल्याने आम्ही बंड केले?

सेना : कोण फालतू लोक ? कुठे आहेत ते?

बंडखोर: ते सध्या गुवाहाटीत आमच्यासोबत आहेत, आमच्याभोवती

Disclaimer: जर गेम ऑफ थ्रोन्सची मजेशीर आवृत्ती असेल तर ती ही असेल 😂😂

Rupesh- रुपेश

@Rupesh3134

आम्हीच म्हणजे शिवसेना म्हणणं साफ चुकीचं आहे ❌

अरे कोण तुम्ही ४० गद्दार लोकांचा गट?

शिवसैनिक ज्यांच्या पाठीशी ती #शिवसेना आणि तोच शिवसेनाप्रमुख असतो 😎💪🚩

बाळासाहेबांचं एक वाक्य आहे – मी #शिवसेनाप्रमुख जरूर पण तुम्ही सगळे शिवसैनिक आहात म्हणून 👈 हे विसरू नये💪@ShivSena

आम्हीच म्हणजे शिवसेना म्हणणं साफ चुकीचं आहे ❌

अरे कोण तुम्ही ४० गद्दार लोकांचा गट?

शिवसैनिक ज्यांच्या पाठीशी ती #शिवसेना आणि तोच शिवसेनाप्रमुख असतो 😎💪🚩

बाळासाहेबांचं एक वाक्य आहे – मी #शिवसेनाप्रमुख जरूर पण तुम्ही सगळे शिवसैनिक आहात म्हणून 👈 हे विसरू नये💪@ShivSena

— Rupesh- रुपेश $🇮🇳🚩🏹 (@Rupesh3134) June 23, 2022

अनिकेत पाटील

अख्या मीडिया वर एकच बातमी..

शिवसेनेचे आमदार फुटले, शिवसेनेचे आमदार फुटले…

अरे बाबांनो, अजून फुटले नाहीत, त्यांना महाराष्ट्रात तर येउद्या आधी… मग त्यांना चांगलाच फोडू..😆💪.

— Aniket Patil (@nice2cyo) June 23, 2022

हिंदुत्ववादी अब्दुल सत्तार समर्थक🚩

मागच्या सरकारमध्ये पहिला राजीनामा तूच दिलेला ते विसरला का 🤣🤣🤣🤣🤣

— हिंदुत्ववादी अब्दुल सत्तार समर्थक🚩 (@rehne_de_bhai) June 22, 2022

किरण रेखा रमेश दाभाडे

शिंदे सोबत गेलेल्या आमदारामुळे अंधभक्तांची संख्या 30-35 ने वाढली…..🤣🤣🤣🤣🤣🤣

— किरण रेखा रमेश दाभाडे (@Kirandabhade555) June 22, 2022

राहुल

Is this anything else or the KARMA?#MahaVikasAghadi #MVACollapses #MVAGovt #EknathSinde #एकनाथ_शिंदे #KanganaRanaut pic.twitter.com/dDwBK2CndZ

— Rahul B (@rahul__b19) June 21, 2022

Kṛṣṇa Das 🇮🇳

Lot’s of respect for #RealShivsainik @mieknathshinde .#MaharashtraPoliticalCrisis#MaharashtraCrisis pic.twitter.com/l1xHNLCRml

— Kṛṣṇa Das 🇮🇳 (@KrsnaDas7) June 23, 2022

प्रवीण

Dear Naughty #SanjayRaut #एकनाथ_शिंदे pic.twitter.com/yiE6VvY7lD

— प्रवीण (@PRAVIew) June 21, 2022

आयुष शर्मा

This is the real difference between RaGa and the rest. So, there might be many difficulties in your life just be there and fight with those difficulties like Rahul. There are no easy paths in life. Don’t be @mieknathshinde
Or @JM_Scindia , Be @RahulGandhi#MyLeaderRahulGandhi pic.twitter.com/s9VFQLCczi

— Ayush Sharma #SaveSoil (@ayushsharma1993) June 24, 2022

ब्लॅक पँथर 🇮🇳

@Wakanda4vr
·Replying to
@mieknathshinde
साहेब फोन चुकून पण करू नका…

लाकूडतोड्याची गोष्ट ऐकवतील.

बाकी तुमची मर्जी !!
😂😂😂😂😂

प्रतिक पाटील:

एकनाथ शिंदेंचा गुवाहाटी मधील हा फोटो बाहेर आलाय.
चेसच्या पटलावर लै मजेशीर गोष्टी आहेत.
डावीकडील काळ्या उंटाची आणि घोड्याची जागा बघा 🤣🤣
शिंदे 4 चाली खेळलेत आणि समोरचा दोनच 🤣🤣
फोटोसाठी काही पण करणे चालू आहे 🤣🤣 pic.twitter.com/V0YCQtEuji

— Pratik S Patil (@Liberal_India1) June 24, 2022

kaviyarani

@kaviyarani1

@ShivSena 25 MLAs not picking UddhavThackeray’s call !

Meanwhile Naughty Raut 👇

उखाड़ दिया…..🔥?#एकनाथ_शिंदे #notreachable #एकनाथशिंदे एकनाथ शिंदे #UddhavThackeray#Devendra_Fadnavis#MVALoses pic.twitter.com/4m1QsFAQ14

— kaviyarani (@kaviyarani1) June 22, 2022

ट्रंम्प तात्या ( अमेरिकावाले )

@trumptatya64

2) नंतर जाऊन मिळालेल्या प्रत्येक आमदाराला एकनाथ शिंदे :

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर Meme Thread

1) गुवाहाटीच्या हाॅटेल बाहेर थांबलेल्या पत्रकारांना एकनाथ शिंदे : pic.twitter.com/XurbOwQP0z

— ट्रंम्प तात्या ( अमेरिकावाले ) (@trumptatya64) June 23, 2022


Tags: cm uddhav thackerayEknath Shindesanjay rautShivsenasocial mediaएकनाथ शिंदेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनासंजय राऊतसोशल मीडिया
Previous Post

सामान्य माणसांचे काही प्रश्न…एकनाथ शिंदे उत्तर देणार?

Next Post

शिवसेना पक्ष ताब्यात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख बनणं एकनाथ शिंदेसाठी अशक्यच! वाचा शिवसेनेची घटना काय सांगते…

Next Post
how shivsena constitution will restrict eknath shinde to capture shivsena

शिवसेना पक्ष ताब्यात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख बनणं एकनाथ शिंदेसाठी अशक्यच! वाचा शिवसेनेची घटना काय सांगते...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!