Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरे व्वा! पोलीस खात्यात ७ हजार २०० पदांसाठी भरती!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
maharashtra police (2)

मुक्तपीठ टीम

जर तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात आता मोठी पोलीस भरती होणार आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे. राज्यात लवकरच ७ हजार २०० पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या ५ हजार २०० पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच ७ हजार २०० पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

 

काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?

  • ५२०० पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे.
  • लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाल्या आहेत.
  • आता या संदर्भातील अंतिम यादी जाहीर करण्याचं काम आहे.
  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७२०० पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे.
  • आणि या संदर्भातील भरती प्रक्रियेची सुरुवात आता येत्या काही दिवसात सुरू करायची आहे

 

५२०० पदांची भरती अंतिम टप्प्यात

  • राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत ५२०० पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे.
  • विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे.
  • त्यामुळं येत्या काही काळात ५२०० पदांवर तरुणांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.

Tags: dilip walse patilMaharashtramaharashtra policeदिलीप वळसे पाटीलमहाराष्ट्रमहाराष्ट्र पोलीस
Previous Post

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

Next Post

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

Next Post
Maharashtra NCC

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम; 'प्रधानमंत्री बॅनर' विजेत्याचा बहुमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!