Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ८५ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण रिपोर्ट! एकूण २५२ पैकी ९९ रुग्ण बरे!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MOR Maharashtra Omicron Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ८५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. या पैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) तर ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने ( आयसर) रिपोर्ट केले आहेत.
  • एन आय व्ही ने रिपोर्ट केले ४७ रुग्णांमध्ये ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत. रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
    • मुंबई -३४
    • नागपूर आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी ३
    • नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी २
    • पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा – प्रत्येकी १
  • आयसर संस्थेने रिपोर्ट केलेले ३८ रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून प्राथमिक माहितीवरुन त्यांचा कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
    • मुंबई -१९
    • कल्याण डोंबिवली -५
    • नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी ३
    • वसई विरार आणि पुणे मनपा – प्रत्येकी २
    • पुणे ग्रा. , भिवंडी निजामपूर , पनवेल, ठाणे मनपा – प्रत्येकी १
  • आजपर्यंत राज्यात एकूण २५२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई १३७*
२ पिंपरी चिंचवड २५
३ पुणे ग्रामीण १८
४ पुणे मनपा ११
५ ठाणे मनपा ८
६ नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली,  प्रत्येकी ७
७ नागपूर ६
८ सातारा, उस्मानाबाद प्रत्येकी ५
९ वसई विरार ३
१० औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी २
११  लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर,  कोल्हापूर प्रत्येकी १
  एकूण २५२
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहे. ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.  तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
  • यापैकी ९९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
२८१०७ १६६२५४ १९४३६१ २८१०७ ९७४० ३७८४७ २०४ ८२ २८६

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

हेही वाचा:

महाउद्रेक! राज्यात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण! १३०६ बरे!

 

 

 

 

 

 


Tags: coronaMaharashtramumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमुंबई
Previous Post

नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या नोटीशीमुळे राजकारण तापलं

Next Post

महाउद्रेक! राज्यात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण! १३०६ बरे!

Next Post
MCR Maharashtra Corona Report

महाउद्रेक! राज्यात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण! १३०६ बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!