Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण! महाराष्ट्र पुन्हा नंबर १!!

September 5, 2026
in आरोग्य
0
Corona Vaccination Rajawadi

मुक्तपीठ टीम

कोरोना रोखण्यासाठीचा सर्वात प्रभावी उपाय मानल्या गेलेल्या लसीकरणात महाराष्ट्राने नंबर १ क्रमांक कायम राखला आहे. आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७ लाख ८५ हजार ३११ डोस देण्यात आले. लसीकरणाची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. लसीकरणाच्या बाबतीत राज्य देशात सातत्यानं आघाडीवर आहे. तसेच देशातील कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक लसीकरणाचा विक्रमही महाराष्ट्राने अबाधित राखला आहे.

 

लसीकरणाचा नवा विक्रम

  • शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत राज्यात ७ लाख ८५ हजार ३११ लसीचे डोस देण्यात आले.
    एका दिवसातली ही आजवरची सर्वाधिक आकडेवारी आहे.
  • राज्यातील शनिवारचा लसीकरणाचा आकडा विक्रमी आहे.
  • २६ जून रोजी एका दिवसात ७ लाख ३८ हजार ७०४ लसीकरणाची विक्रमी नोंद झाली होती.
  • अवघ्या आठवडाभरात राज्याने तो आकडा पार केला आहे.
  • महाराष्ट्राने आपलाच विक्रम मोडला आहे.
  • संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत तीन कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

 


Tags: coronacorona vaccinationMaharashtraकोरोनामहाराष्ट्रलसीकरण
Previous Post

चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना पाठवलेली कारखान्यांची हीच ‘ती’ यादी!

Next Post

खाकीची माणुसकी…जुने स्मार्टफोन्स दान मिळवून गरजू विद्यार्थ्यांची मदत

Next Post
smart phone

खाकीची माणुसकी...जुने स्मार्टफोन्स दान मिळवून गरजू विद्यार्थ्यांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!