Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही औषधे, साधने पुरवणाऱ्या खास महामंडळाची शक्यता

September 6, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशन

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटात तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशनच्या कामकाजाची देशभर चर्चा झाली. त्यामुळे तामिळनाडू अल्पावधीच ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याबरोबरच इतर राज्यांनाही पुरवठा करु शकला. तसेच अत्यावश्यक औषधे, इंजेक्शनांच्या काळाबाजार त्रस्त करत असतानाच तामिलनाडूत या सेवेने तामिळ रुग्णांना चिंतामुक्त ठेवले. त्यामुळेच आपल्या राज्यातही असा प्रयोग करण्याची कल्पना पुढे आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चेन्नईला भेट दिली आणि या सेवेबद्दल सर्व माहिती घेतली.

 

तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशनच्यावतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांपैकी राज्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. श्री. टोपे यांनी चेन्नई येथे भेट देऊन तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशनच्या कामाची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.दारेज अहमद, उपायुक्त डॉ.मनिष आदी उपस्थित होते.

 

श्री.टोपे यांनी भेटीत तमिळनाडू वैद्यकीय पुरवठा साखळीची माहिती घेतली. तमिळनाडू वैद्यकीय साहित्य, औषधे पुरवठा करण्याबाबत राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची माहिती घेतली. तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशन राबवत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात फेरबदल करुन महाराष्ट्रात राबवण्यात येतील. जेणेकरुन राज्यातील वैद्यकीय साधनसामग्री आणि औषध पुरवठा अधिक जलद आणि सुसूत्र पद्धतीने होईल, असे श्री.टोपे यांनी सांगितले.
श्री.टोपे यांनी यावेळी तमिळनाडूत राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य व्यवस्थेंतर्गत राब‍विल्या जाणाऱ्या उत्तम उपाययोजनांचाही आढावा घेतला.

 

तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन आहे तरी कसे?

  • तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लि. (TNMSC) ची स्थापना १९९४मध्ये झाली.
  • वैद्यकीय औषधे, साधने यांची साठवण आणि वितरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये सर्व आवश्यक औषधे आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे महामंडळ स्थापन करण्यात आले.
  • हे 1/7/1994 रोजी कंपनी कायदा, 1956 अंतर्गत समाविष्ट करण्यात आले होते आणि जानेवारी 1995 पासून औषधे आणि औषधे खरेदी, साठवण आणि वितरणाचे कार्य सुरू केले आहे.
  • TNMSC चे लक्ष्य गरीबांच्या गरीबांना औषधे आणि साहित्य उपलब्ध करून देणे आणि “जनतेची सेवा” करणे हे आहे.

 

TNMSC च्या संचालक मंडळात खालील संचालकांचा समावेश आहे:

  • सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अध्यक्ष
  • अतिरिक्त सचिव, वित्त विभागाचे संचालक
  • व्यवस्थापकीय संचालक संचालक
  • वैद्यकीय शिक्षण संचालक संचालक
  • वैद्यकीय आणि ग्रामीण आरोग्य सेवा संचालक संचालक
  • सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक औषध संचालक
  • औषध नियंत्रण संचालक संचालक
  • मिशन संचालक, एनएचएम संचालक
  • मुख्य अभियंता, पीडब्ल्यूडी (इमारती) संचालक

 

पाहा व्हिडीओ:

रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र


Tags: muktpeethRajesh TopeTN medical servicesआरोग्यमंत्री राजेश टोपेऔषधेतमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कार्पोरेशनतामिळनाडूमहामंडळमहाराष्ट्र
Previous Post

शेतकऱ्यांसाठी सौर शेतीपंप, प्रधानमंत्री कुसुम योजनेत अर्जासाठी आवाहन

Next Post

स्मार्टफोनची सर्व कामं करणारा फेसबुक स्मार्ट गॉगल, पुन्हा हात मोकळे!

Next Post
rb

स्मार्टफोनची सर्व कामं करणारा फेसबुक स्मार्ट गॉगल, पुन्हा हात मोकळे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!