Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्मार्टफोनची सर्व कामं करणारा फेसबुक स्मार्ट गॉगल, पुन्हा हात मोकळे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
rb

मुक्तपीठ टीम

फेसबुक हा जगभरातला प्रसिद्ध असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. फेसबुक आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतो. आपल्य नाविन्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारा हा बँड आता चर्चेत आला आहे तो नव्या स्मार्ट गॉगलनुळे. फेसबुकने एक स्मार्ट ग्लास बनवला आहे, जो रे-बॅनसोबत लॉन्च करण्यात आला आहे. फेसबुकने रे-बॅन स्टोरीज या नावाने २० वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. याचे वैशिष्ट्य असे आहे की, याद्वारे वापरकर्त्यांना चालता फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करता येतात. या स्मार्ट ग्लासमुळे लोकांना गाणी ऐकण्याची आणि फोन कॉल घेण्याची ही सुविधा मिळेल. स्मार्ट ग्लासमध्ये ५ मेगापिक्सलचा इंटीग्रेटेड कॅमेरा आहे.

 

अनोख्या स्मार्ट ग्लासेसचे फिचर्स

  • स्मार्ट ग्लासमध्ये ५ मेगापिक्सलचा इंटिग्रेटेड कॅमेरा देण्यात आला आहे.
  • वापरकर्ते कॅप्चर बटण वापरून ३० सेकंदांपर्यंतचे व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात किंवा फेसबुक सहाय्यक व्हॉइस कमांडसह हँड्स-फ्री करू शकतात.
  • रे-बॅन स्टोरीज इनबिल्ट स्पीकर्ससह येतात. यात तीन-मायक्रोफोन ऑडिओ अॅरे आहे जे कॉल आणि व्हिडीओंसाठी व्हॉईस आणि व्हॉईस ट्रान्समिशन देते.
  • यामध्ये बीमफॉर्मिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जो कॉलवर असताना अतर आवाज कमी करतो.
  • रे-बॅन स्टोरीजला नवीन फेसबुक व्ह्यू अॅपसह जोडले जाते, जेणेकरून वापरकर्त्यांना सोशल मीडियावर स्टोरीजही शेअर करता येतील.
  • आयओएस आणि अँड्रॉइडवरील फेसबुक व्ह्यू अॅप फोनवरील अॅप्समध्ये स्मार्ट ग्लासेसवर कॅप्चर केलेले कन्टेन्ट इंपोर्ट, शेअर आणि एडिट करणे सोपे करेल.

 

रे-बॅन स्टोरीज स्मार्ट ग्लासेसची किंमत

  • स्मार्ट ग्लासेसला फेसबुकने एसीलोर ल्यूस्कोटीकाच्या भागीदारीत तयार केले आहे.
  • रे-बॅन स्टोरीजची किंमत अंदाजे २१,००० रुपये आहे.
  • हे २० स्टाइल कॉम्बिनेशनमध्ये ऑनलाइन आणि अमेरिकेतील निवडक किरकोळ स्टोअरमध्ये तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली आणि ब्रिटन मध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
  • ते भारतात कधी लॉंच केले जाईल याबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे.

 

प्रायव्हसीवा मोठा धोका

  • स्मार्ट ग्लासेसमुळे प्रायव्हसीला धोका आहे.
  • यामध्ये लोक तुमचा फोटो घेऊ शकतात आणि तुमच्या परवानगीशिवाय व्हिडीओही बनवू शकतात.
  • काचेमध्ये एलईडी लाईट आहे असे फेसबुक म्हणत असले तरी, त्यामुळे कोणीतरी तुमचा फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे हे कळेल.
  • हा चष्मा दिसायला साधारण गॉगलसारखाच आहे.
  • एखाद्याची हेरगिरी करण्यासाठी याचा आरामात वापर केला जाऊ शकतो.

 

पाहा व्हिडीओ:

रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र


Tags: Facebookmuktpeethray-bansmart goggleफेसबुकमुक्तपीठरेन-बॅनस्मार्ट गॉगल
Previous Post

तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही औषधे, साधने पुरवणाऱ्या खास महामंडळाची शक्यता

Next Post

भारत पेट्रोलियममध्ये पदवीधर, टेक्निशियन्सना ८७ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
Bharat Petroleum HO

भारत पेट्रोलियममध्ये पदवीधर, टेक्निशियन्सना ८७ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!