Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर इंडियाच्या मुख्यालयात राज्य सरकारी कार्यालयं, खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारची पुन्हा बोलणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
air india (2)

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या नरिमन पॉइंटवरील आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीत राज्य सरकारची अनेक कार्यालयं काम सुरु करण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु असतानाच तिच्या मुख्यालयाच्या विक्री प्रक्रियेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राज्य सरकारने या मंत्रालयाजवळील या इमारतीच्या खरेदीसाठी बोलणी सुरु केली आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एअर इंडियाचे सीएमजी राजीव बंसल यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत इमारतीच्या मूल्यांकनावर चर्चा झाली.

एअर इंडियाचे मुख्यालय आकर्षणाचे केंद्र

  • एअर इंडिया ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी आहे.
  • विमान क्षेत्राचं खासगीकरण झालं नव्हतं या कंपनीचा सुवर्णकाळ होता.
  • तेव्हा नरिमन पॉइंटवरील सरकारी मालकीच्या भूखंडावर एअर इंडियाने मुख्यालयाची इमारत बांधली.
  • तेथून एअर इंडियाचे काम सुरु होते.
  • कर्जात बुडालेल्या एअर इंडियाने २०१८ मध्ये २३ मजली इमारतीतील भाडेपट्टीचे हक्क विकण्याचा निर्णय घेतला.
  • एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कुंटे यांना दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, या इमारतीची किंमत दोन हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
  • त्यानंतर कुंटे यांनी त्याला राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

 

जमीन राज्य सरकारच्या मालकीची

  • इमारतीचे ठिकाण मंत्रालयाजवळ असल्यामुळे राज्य सरकार खरेदी करण्यास इच्छूक आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
  • एअर इंडियाची इमारत ज्या जमिनीवर उभी आहे, ती जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे.
  • एअर इंडियाने खर्च म्हणून राज्य सरकारला ४०० कोटी रुपये देणे आहे.
  • एअर इंडियाला जर इमारतीच्या विक्रीची प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर त्यांनी मूल्यांकनाची प्रत द्यावी, असे राज्य सरकारने सांगितले.
  • सध्या एअर इंडियाने ही इमारत रिकामी केली असून फक्त वरचा मजला त्यांच्या ताब्यात आहे.
  • उर्वरित इमारत त्यांनी भाड्याने दिली आहे.
  • त्यातून त्यांना महसूल मिळतोय.

Tags: Air indiasitaram kunteएअर इंडियाराजीव बंसलराज्य सरकारसीताराम कुंटे
Previous Post

शिक्षण संस्थांची फी मुजोरी थांबवा! विनायक मेटेंसह पालक संघटनांचं वर्षा गायकवाडांना साकडं

Next Post

चीनचा कोरोना कपटीपणा उघड, स्वित्झर्लंडमध्ये अस्तित्वात नसलेल्या शास्त्रज्ञाच्या हवाल्यानं क्लिनचिट!

Next Post
china

चीनचा कोरोना कपटीपणा उघड, स्वित्झर्लंडमध्ये अस्तित्वात नसलेल्या शास्त्रज्ञाच्या हवाल्यानं क्लिनचिट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!