मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,९९२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,४५८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,००,४४० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०८ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २०० मृत्यूंपैकी १५८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३५,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,४०,९६८ (१४.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,२७,२४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,७५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१२,२३१ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,२४६ (कालपेक्षा कमी)
- महामुंबई ०१,८६३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
- उ. महाराष्ट्र ००,६८२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा कमी)
- कोकण ००,६२८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा कमी)
- मराठवाडा ००,४५० (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,१२३ (कालपेक्षा कमी)
एकूण ८ हजार ९९२ (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,९९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,४०,९६८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ५९६
- ठाणे १०२
- ठाणे मनपा ९९
- नवी मुंबई मनपा १२२
- कल्याण डोंबवली मनपा १०९
- उल्हासनगर मनपा ९
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा ९०
- पालघर ८८
- वसईविरार मनपा १०७
- रायगड ४१२
- पनवेल मनपा १२३
- ठाणे मंडळ एकूण १८६३
- नाशिक ६२
- नाशिक मनपा ६१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५०१
- अहमदनगर मनपा २६
- धुळे ७
- धुळे मनपा २
- जळगाव १५
- जळगाव मनपा ६
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ६८२
- पुणे ६९८
- पुणे मनपा ३४२
- पिंपरी चिंचवड मनपा २२७
- सोलापूर ४१६
- सोलापूर मनपा २३
- सातारा १०८५
- पुणे मंडळ एकूण २७९१
- कोल्हापूर ११७०
- कोल्हापूर मनपा ३५५
- सांगली ७४८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८२
- सिंधुदुर्ग २४८
- रत्नागिरी ३८०
- कोल्हापूर मंडळ एकूण ३०८३
- औरंगाबाद ९८
- औरंगाबाद मनपा ३८
- जालना १३
- हिंगोली १
- परभणी ८
- परभणी मनपा ३
- औरंगाबाद मंडळ एकूण १६१
- लातूर ५३
- लातूर मनपा १४
- उस्मानाबाद ५३
- बीड १५६
- नांदेड ६
- नांदेड मनपा ७
- लातूर मंडळ एकूण २८९
- अकोला ५
- अकोला मनपा ९
- अमरावती २१
- अमरावती मनपा ९
- यवतमाळ ०
- बुलढाणा ११
- वाशिम १६
- अकोला मंडळ एकूण ७१
- नागपूर ९
- नागपूर मनपा १४
- वर्धा ४
- भंडारा १
- गोंदिया २
- चंद्रपूर ६
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १६
- नागपूर एकूण ५२
एकूण ८ हजार ९९२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २०० मृत्यूंपैकी १५८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५३८ ने वाढली आहे. हे ५३८ मृत्यू, पुणे-८९, पालघर-८३, रायगड-६८, कोल्हापूर-६०, ठाणे-५७, अमरावती-५६, सांगली-५४, रत्नागिरी-१९, नाशिक-७, औरंगाबाद-६, सातारा-६, अकोला-५, चंद्रपूर-५, जालना-५, सोलापूर-५, बुलढाणा-४, नागपूर-३, सिंधुदूर्ग-२, वर्धा-२, उस्मानाबाद-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ९ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.