Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रेकअपनंतर ८५ वर्षांच्या ‘युवती’चा निर्धार, मज्जा करत जगणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
hattie retroage

मुक्तपीठ टीम

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…तुमचं आमचं कसं सेम असतं…कविवर्य मंगेश पाडगावकरांनी असं म्हटलं तेव्हा त्यांना ठाऊक नसावं की प्रेमाचे जरा जास्तच ज्येष्ठ असेही वेगळे नमुने पुढे अनुभवास येणार आहेत. आता अमेरिकेतील ८५ वर्षीय वृद्ध महिलेचेच पाहा. खरंतर आजीबाईच काय पणजी बाई म्हणावं असं वय पण त्यांना डेटिंग साइटवर शोधायचाय एक प्रियकर. तोही त्यांना साजेसा…तरुण असा. कारण त्या स्पष्ट सांगतात…जीवनात काही तरी मज्जा पाहिजे ना यार! मग पाहिजेच मनाजोगते प्यार!! हॅटींचं तत्वज्ञान आपल्या संस्कारांमुळे स्वैराचारी वाटेल, आपल्याला ते पटतही नाही, पण जीवनात हिरमुसले न होता संपूर्णपणे ते जगण्याची त्यांची जिद्द भावणारीच!

 

वयाच्या ८५व्या वर्षी डेटिंगसाठी जोडीदार शोधणाऱ्या हॅटी रेट्रॉज या त्यांच्यासारख्या त्याच आहेत. त्यांचा नुकताच ३९ वर्षीय प्रियकराशी ब्रेकअप झाला. त्यानंतर आता मग एकाकी वाटू लागलं. त्यापेक्षाही जास्त हॅटींना बोअर होऊ लागलं. त्यामुळे त्या पुन्हा कामाला लागल्या. त्या आता पुन्हा एकदा प्रेमाच्या शोधात आहेत. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या हॅटी रेट्रॉजना आयुष्यात थोडी नाही तर जरा जास्तच मजा करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी डेटिंग साइटवर खातेही तयार करायचं ठरवलं आहे.

आयुष्यात काही मजा करायची!

• जेव्हा पहिल्यांदाच त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा हॅटी ४८ वर्षांच्या होत्या.
• तेव्हापासून त्यांनी ठरवलं, फक्त तरुण आणि तरुण पुरुषांनाच डेट करायचं.
• तिनं जराही संकोच न करता डेटिंग वेबसाइटकडे मन उघड केले.
• मी आत्ता कोणालाही डेट करत नाही.
• डेटिंग साइटवर पोस्ट करेन कारण तिथे काही पुरुष मित्रांना भेटले आहेत.
• मी आता पुन्हा डेटिंग करण्यास सुरवात करत आहे.
• कारण त्यामुळे मी मज्जा करु शकेन. पुन्हा एकदा मी आनंदी होऊ शकेन.

 

हॅटीची हिट एज गॅप लव्ह स्टोरी!

• तिच्या या वयातील तरुण प्रेमामुळे तिला प्रसिद्धीही खूप मिळाली.
• ती २०१८मध्ये तिच्या ३९ वर्षांचा एक्स बॉयफ्रेंड जॉनसोबत चॅनल ५ वरील शो ‘एज गॅप लव्ह’मध्ये दिसली. त्यानंतर तिने जॉनसोबत डेटिंग करणे बंद केले.
• तिने एका वर्तमानपत्रात अशीही जाहिरात केली होती की तिला ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांना डेटिंग करायचे आहे.
• त्यानंतर त्या वयोगटातून अर्जांचा महापूर आला!

 

हॅटीबाईंचं अति, टिंडरनं रोखलं!

• हॅटी आठवड्यातून तीन वेळा टिंडर डेट्सवर जात असते.
• तिच्यावर टिंडर नियंत्रण आणू पाहते तेव्हा तिने नवीन डेटिंग अॅप्स वापरुन पाहण्यास सुरवात केली.
• १९८४मध्ये ती तिच्या पूर्वीच्या पतीपासून विभक्त झाली, कारण तिला असे वाटत होते की तिचा नवरा आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल गांभीर्य दाखवत नाही.
• दोन नातवंडे असलेली दोघांची आई हॅट्टी पूर्वी नर्तिका होती.
• आता ती लाइफ कोच आणि लेखक म्हणून काम करते.


Tags: hattie retroageold ladyडेटिंग साइटमंगेश पाडगावकरहॅटी रेट्रॉज
Previous Post

राज्यात ४८ तासात १५८ मृत्यू, साडेदहा हजार रुग्ण बरे झाले! आठ जिल्ह्यांमध्ये एकेरी नवे रुग्ण!

Next Post

रिअल हिरोगिरी…मुंबईत ८ महिन्यांच्या मुलीवर उपचार होणार!

Next Post
sonu sood

रिअल हिरोगिरी...मुंबईत ८ महिन्यांच्या मुलीवर उपचार होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!